#निसर्गचक्रीवादळ

@Dev_Fadnavis आजही करतात, पण माणुस डगमगला नाही मुख्यमंत्री असोत की नसोत कायम सेवक बनुन काम करत आहेत इथे #मुख्यमंत्री साहेब घराबाहेर येईना पण शेणिक मात्र त्यांचे कोड कौतुक करत आहेत, आणि देवेंद्रजी #निसर्गचक्रीवादळ असो किंवा #कोरोना महामारी कशालाही न घाबरता जनसेवेत रूजू आहेत अगदी #२४_तास..

Lenovo Legion x @PlayApex Now is your chance to rise above the rest. Unmatched performance, purposeful engineering, modern design. Gear up with a machine as savage as you are. Stylish outside. Savage inside.

@Dev_Fadnavis आजही करतात, पण माणुस डगमगला नाही मुख्यमंत्री असोत की नसोत कायम सेवक बनुन काम करत आहेत इथे #मुख्यमंत्री साहेब घराबाहेर येईना पण शेणिक मात्र त्यांचे कोड कौतुक करत आहेत, आणि देवेंद्रजी #निसर्गचक्रीवादळ असो किंवा #कोरोना महामारी कशालाही न घाबरता जनसेवेत रूजू आहेत अगदी #२४_तास..

आजही करतात, पण माणुस डगमगला नाही मुख्यमंत्री असोत की नसोत कायम सेवक बनुन काम करत आहेत इथे #मुख्यमंत्री साहेब घराबाहेर येईना पण शेणिक मात्र त्यांचे कोड कौतुक करत आहेत, आणि देवेंद्रजी #निसर्गचक्रीवादळ असो किंवा #कोरोना महामारी कशालाही न घाबरता जनसेवेत रूजू आहेत अगदी २४ तास.. https://t.co/IyNUkEr2IB

Quoted @CMOMaharashtra

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पेडर रोड येथे मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी मंत्री @AUThackeray आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. https://t.co/S3RYikkIx9

#निसर्गचक्रीवादळ झालेल्या जिल्ह्यात संपूर्ण उध्वस्त झालेल्यांना पाहणी दौऱ्यानंतर एक छदाम मिळालेला नाही त्यावर काही उत्तर असेल तर द्यावे @CMOMaharashtra https://t.co/yXMlxpNJVX

#निसर्गचक्रीवादळ #nisargupdate रायगडमधील अखेरच्या गावात दोन महिन्यांनी वीज पुरवठा सुरळीत. @MSEDCL कडून मेहनतीने उध्वस्त झालेला पुरवठा पूर्ववत. @MumbaiMT @mataonline @NitinRaut_INC

Quoted @zee24taasnews

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस https://t.co/M7L1TWl2d3 #RamMandir @deepakbhatuse @INCIndia @NCPspeaks @INCMaharashtra

@bb_thorat @zee24taasnews आधी #अलिबाग मध्ये झालेल्या #निसर्गचक्रीवादळ चे भरपाई द्या ,नुसती भेट देऊन गेलीत ही थोरात आणि कंपनी #नुसता #दिखावा @bb_thorat स्वतः च ठेवायचं झाकून नि दुसऱ्याच बघायचं वाकून अशी गत झाले तुमची https://t.co/vmAqfxzv47

Quoted @Marathi_Rash

निसर्ग चक्रीवादळच्या नुकसान भरपाईसाठी प्राथमिक पंचनाम्यानंतर राज्य सरकारने एक हजार 65 कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला 18 जुलै रोजी राज्याने केंद्राला पाठवले पत्र #निसर्गचक्रीवादळ #कोकण https://t.co/sRqVsv43iZ

निसर्ग चक्रीवादळच्या नुकसान भरपाईसाठी प्राथमिक पंचनाम्यानंतर राज्य सरकारने एक हजार 65 कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला
18 जुलै रोजी राज्याने केंद्राला पाठवले पत्र #निसर्गचक्रीवादळ #कोकण https://t.co/sRqVsv43iZ

महाराष्ट्र सरकारने केलेल्या मागणीवर आता केंद्र काय निर्णय घेत ते बघण्यासारखे असेल.. कारण निवडणूक लागल्याशिवाय निधी मिळत नाही हा अनुभव आहे केंद्राकडून.. #निसर्गचक्रीवादळ #कोकण https://t.co/NmY1okrHZC

निसर्ग चक्रीवादळच्या नुकसान भरपाईसाठी प्राथमिक पंचनाम्यानंतर राज्य सरकारने एक हजार 65 कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला
18 जुलै रोजी राज्याने केंद्राला पाठवले पत्र #निसर्गचक्रीवादळ #कोकण https://t.co/sRqVsv43iZ

निसर्ग चक्रीवादळच्या नुकसान भरपाईसाठी प्राथमिक पंचनाम्यानंतर राज्य सरकारने एक हजार 65 कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला 18 जुलै रोजी राज्याने केंद्राला पाठवले पत्र #निसर्गचक्रीवादळ #कोकण https://t.co/sRqVsv43iZ

राज्य सरकारने कोकण चक्रीवादळ प्रस्ताव केंद्राला अजून पाठवलेला नाही !! 

#मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो काढण्यापूरतेच होते.. हे सिद्ध झाले

मा. बाळासाहेब म्हणायचे कोकण शिवसेनेचा कणा आहे..
उद्धव ठाकरेंनी कणाच मोडून टाकला !!!
#ऊद्धवा_अजब_तुझे_सरकार #निसर्गचक्रीवादळ https://t.co/cXZ4aclZbV

राज्य सरकारने कोकण चक्रीवादळ प्रस्ताव केंद्राला अजून पाठवलेला नाही !! #मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो काढण्यापूरतेच होते.. हे सिद्ध झाले मा. बाळासाहेब म्हणायचे कोकण शिवसेनेचा कणा आहे.. उद्धव ठाकरेंनी कणाच मोडून टाकला !!! #ऊद्धवा_अजब_तुझे_सरकार #निसर्गचक्रीवादळ https://t.co/cXZ4aclZbV

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनानुसर...
👇👇👇👇
आता हे यांनी कुठून निदर्शनं केलं काय माहित?🤔🤔
इथे अजून लोकांना नुकसान भरपई भेटली नाही आणि ज्यांना भेटली त्यांचं काहीच नुकसान झालं नाही... नक्की काय चाललंय???

#उद्धवा_अजब_तुझे_सरकार 
#निसर्गचक्रीवादळ  #फसवेसरकार https://t.co/N10r3yI8Px

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनानुसर... 👇👇👇👇 आता हे यांनी कुठून निदर्शनं केलं काय माहित?🤔🤔 इथे अजून लोकांना नुकसान भरपई भेटली नाही आणि ज्यांना भेटली त्यांचं काहीच नुकसान झालं नाही... नक्की काय चाललंय??? #उद्धवा_अजब_तुझे_सरकार #निसर्गचक्रीवादळ #फसवेसरकार https://t.co/N10r3yI8Px

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत #निसर्गचक्रीवादळ नुकसान भरपाई वाटप, मदत आणि पुनर्वसन तसंच #कोरोना पार्श्वभूमीवर #रायगड, #रत्नागिरी, #सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा गणेशोत्सवाबाबतचा आढावा घेतला. #महाराष्ट्र #COVID__19 @DDNewsHindi @DDNewslive https://t.co/dR0249ag2M

*कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र*
@PawarSpeaks @RamdasAthawale
@AjitPawarSpeaks 
#निसर्गचक्रीवादळ https://t.co/EuSPZR1fsB

*कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र* @PawarSpeaks @RamdasAthawale @AjitPawarSpeaks #निसर्गचक्रीवादळ https://t.co/EuSPZR1fsB

निसर्ग चक्रीवादळ- १ महिन्यानंतर, लोकांनी स्वतःला सावरून आपल्या शेती-वाडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. वादळानंतरचं जीवन- बागांची साफसफाई, तुटलेल्या झाडांच्या खोडं-फांद्या तोडून बागांमधील रस्ते मोकळे होत आहेत, नव्याने लागवडीवर विचार सुरू झालाय
#निसर्गचक्रीवादळ
#cyclonenisarga https://t.co/f2DGITIYBH
3

निसर्ग चक्रीवादळ- १ महिन्यानंतर, लोकांनी स्वतःला सावरून आपल्या शेती-वाडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. वादळानंतरचं जीवन- बागांची साफसफाई, तुटलेल्या झाडांच्या खोडं-फांद्या तोडून बागांमधील रस्ते मोकळे होत आहेत, नव्याने लागवडीवर विचार सुरू झालाय #निसर्गचक्रीवादळ #cyclonenisarga https://t.co/f2DGITIYBH

Quoted @editorvskbharat

रत्नागिरी जिले के ‘निसर्ग’ प्रभावितों की स्वयंसेवक कर रहे सहायता दापोली, मुंबई. जून के पहले सप्ताह में ‘निसर्ग’ चक्रवात ने कोंकण तटीय क्षेत्र को अपनी चपेट में लिया था. रत्नागिरी जिले का उत्तर भाग और रायगढ़ जिला चक्रवात से सर्वाधिक प्रभावित हुआ. https://t.co/V5j6HuLXiv https://t.co/yeEtZFjA0x

रत्नागिरी जिले के ‘निसर्ग’ प्रभावितों की स्वयंसेवक कर रहे सहायता

दापोली, मुंबई. जून के पहले सप्ताह में ‘निसर्ग’ चक्रवात ने कोंकण तटीय क्षेत्र को अपनी चपेट में लिया था. रत्नागिरी जिले का उत्तर भाग और रायगढ़ जिला  चक्रवात से सर्वाधिक प्रभावित हुआ.
https://t.co/V5j6HuLXiv https://t.co/yeEtZFjA0x

निसर्ग चक्रीवादळानंतरच्या सेवाकार्याचा वृत्तांत थोडक्यात वाचण्यासाठी....... @editorvskbharat #निसर्गचक्रीवादळ #रत्नागिरी #कोकण #सेवाकार्य @RSSJankalyan @RSSorg https://t.co/Jx7mubPXn5

सरकार आपलंच आहे पण भरोसा काय?
घेतील पण परत नुकसान भरपाई चे पैसे🤔😁
#निसर्गचक्रीवादळ https://t.co/PCjptdFxQM
2

सरकार आपलंच आहे पण भरोसा काय? घेतील पण परत नुकसान भरपाई चे पैसे🤔😁 #निसर्गचक्रीवादळ https://t.co/PCjptdFxQM

आता त्या इमारतीच्या  तात्पुरत्या दुरुस्तीचे  ... छपराची कौले बसवण्याचे..... काम सुरू झाले आहे. 
विद्यार्थी असताना या वाचनालयातील पुस्तके वाचली आहेत. अनेक वर्षांपासून आंजर्ले-मुर्डी परिसरात असलेलं एकमेव सार्वजनिक वाचनालय.
#निसर्गचक्रीवादळ #पुस्तकालय
#library #cyclonenisarga https://t.co/4cqYzLq8Pq
4

आता त्या इमारतीच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे ... छपराची कौले बसवण्याचे..... काम सुरू झाले आहे. विद्यार्थी असताना या वाचनालयातील पुस्तके वाचली आहेत. अनेक वर्षांपासून आंजर्ले-मुर्डी परिसरात असलेलं एकमेव सार्वजनिक वाचनालय. #निसर्गचक्रीवादळ #पुस्तकालय #library #cyclonenisarga https://t.co/4cqYzLq8Pq

नुसती पाहणी करून काही होत नाही! २२ दिवस ऊलटुन गेले निसर्ग वादळाला, तरीही बहुतांश गावात अजूनही वीज पुरवठा खंडीत! @AUThackeray जी कृपया स्वतः लक्ष द्यावे! @OfficeofUT #निसर्ग #निसर्गचक्रीवादळ #NisargaCyclone

@CMOMaharashtra @CollectorRaigad @iAditiTatkare @Dev_Fadnavis @ithakurprashant @mnsadhikrut @AUThackeray कधी पोहोचणार लोकांपर्यंत मदत ? शिवसेनेचे अनिल नागवने यांनी केलेले आरोप खरे असतील तर ह्या लोकांना भर पावसात भिजत राहावं लागणार #निसर्गचक्रीवादळ https://t.co/9tyyFvwRcb

@CMOMaharashtra @CollectorRaigad @AUThackeray @iAditiTatkare @RajThackeray 
ज्यांचे निसर्ग चक्री वादळामुळे नुकसान झाले त्यांचा खात्यात आजपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही.मग 376 कोटी रुपये कुठे वाटले गेले? रायगडकराना हिशोब द्या #निसर्गचक्रीवादळ https://t.co/IgjghimV3W

@CMOMaharashtra @CollectorRaigad @AUThackeray @iAditiTatkare @RajThackeray ज्यांचे निसर्ग चक्री वादळामुळे नुकसान झाले त्यांचा खात्यात आजपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही.मग 376 कोटी रुपये कुठे वाटले गेले? रायगडकराना हिशोब द्या #निसर्गचक्रीवादळ https://t.co/IgjghimV3W

Next Page