#घरीचरहा

सामना २०-२० चा असला तरी काळ कसोटीचा आहे. #घरीचरहा #साखळीतोडा #IPL2020

करोनाचे थैमान; महाराष्ट्राने ओलांडला १० लाखांचा टप्पा, आज २४८८६ नवे रुग्ण #MaharashtraFightsCorona #CoronaVirusUpdate #घरीचरहा #PuneFightsCorona https://t.co/XqZPctxBM7

कोरोनाचं कसयं भुतासारखं झालय, एखाद्याने कितीही तळमळीने आपला भुताटकीचा अनुभव सांगितला तरी आपल्याला तो पटतच नाही! पण कोरोना जर घरातील सदस्याला, जवळच्या नातेवाईकास, अथवा शेजाऱ्यास झाल्यावर मात्र खात्री पटते. बाकीचे आहेतच हा एक नियोजित कट वगैरे म्हणायला...🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ #घरीचरहा #सुरक्षितरहा

करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर! #PuneFightsCorona #punenews #Pune #घरीचरहा https://t.co/Vnc10ZSowp

महाराष्ट्रात करोनाबळींचा उच्चांक; आज ४४८ मृत्यूंची नोंद, २३४४६ नवे बाधित #MaharashtraFightsCorona #coronavirus #PuneFightsCorona #Mumbai #घरीचरहा https://t.co/XS6mhk01lE

"भीती आली की, व्यक्तीला घरची आठवण येते. म्हणून सतर्क राहण्यातच समजदारी आहे"

#म #मराठी #भावना 
#घरीचरहा #मन  #पोलिस
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस https://t.co/eQyWqoZyA1

"भीती आली की, व्यक्तीला घरची आठवण येते. म्हणून सतर्क राहण्यातच समजदारी आहे" #म #मराठी #भावना #घरीचरहा #मन #पोलिस #भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस https://t.co/eQyWqoZyA1

सांगलीतही १० दिवस जनता कर्फ्यू; फक्त 'या' सेवा सुरू राहणार #Sangli #JanataCurfew #coronavirus #Kolhapur #घरीचरहा https://t.co/N2bMgJjxEc

'या' तालुक्यात ८ दिवस लॉकडाऊन; जनतेनेच घेतला निर्णय! #MaharashtraFightsCorona #rahurilockdown #ahmednagar #घरीचरहा https://t.co/i9jP5FNw1x

महाराष्ट्रात करोनाचा नवा उच्चांक; 'हा' आकडा पोटात भीतीचा गोळा आणणारा
#MaharashtraFightsCorona #Mumbai  #घरीचरहा https://t.co/51ZEPf9hzN

महाराष्ट्रात करोनाचा नवा उच्चांक; 'हा' आकडा पोटात भीतीचा गोळा आणणारा #MaharashtraFightsCorona #Mumbai #घरीचरहा https://t.co/51ZEPf9hzN

महाराष्ट्रात करोनाचा नवा उच्चांक; 'हा' आकडा पोटात भीतीचा गोळा आणणारा #MaharashtraFightsCorona #Mumbai #PuneFightsCorona #घरीचरहा https://t.co/GJNHhbPcYh

करोनाचा धोका; 'या' पालिकेची दारे नागरिकांसाठी १५ दिवस बंद #kolhapur #MaharashtraFightsCorona #Coronavirus #घरीचरहा https://t.co/cFOgGtOymn

'करोना पॉझिटिव्ह रुग्ण फिरताना दिसला तर त्याला तुरुंगात पाठवा' #MaharashtraFightsCorona @mrhasanmushrif #Kolhapur #Coronavirus #घरीचरहा https://t.co/4VcfHaUtIu

राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे #MaharashtraFightsCorona #coronavirus #MumbaiFightsCorona #घरीचरहा https://t.co/Igpd1mDVJr

महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक; २४ तासांतील आकडे पाहून सारेच हादरले #MaharashtraFightsCorona #CoronaUpdatesInIndia #Maharashtra #घरीचरहा https://t.co/37cvPHepjy

कोल्हापुरात आतापर्यंतच्या सर्वाधिक करोनाबळींची नोंद #Kolhapur #MaharashtraFightsCoronavirus #coronavirus #घरीचरहा https://t.co/Z6cOuQSDsZ

राज्यात करोनाची स्थिती किती गंभीर?; आजचे आकडे चिंता वाढवणारे #MaharashtraFightsCorona #CoronavirusPandemic #Mumbai #घरीचरहा https://t.co/ZQtWV95Ndp

औरंगाबादमध्ये करोना किती नियंत्रणात?; 'हे' आकडे पाहा #Aurangabad #maharashtrafightscorona #घरीचरहा https://t.co/GY02XIvs7T

२४ तासांत ३२२ करोनाबळी; एकूण रुग्णसंख्या ६ लाखांच्या जवळ #maharashtrafightscorona #घरीचरहा #punefightscovid19 #MumbaiFightsCorona https://t.co/wv2y7judF3

आता चंद्रपुरातील 'या' तीन शहरांत सोमवारपासून लॉकडाऊन #MaharashtraLockdown #maharashtrafightscorona #Chandrapur #Coronavirus #घरीचरहा https://t.co/a0ksckjN38

'ही' लढाई आपण नक्की जिंकू; अजित पवारांचं महत्त्वाचं विधान @AjitPawarSpeaks @CPPuneCity #punenews #punefightscovid19 #CoronavirusPandemic #घरीचरहा https://t.co/Pid6KaB4Qy

Next Page