Supriya Sule

Supriya Sule

@supriya_sule

Followers1.1M
Following315

@NCPSpeaks Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

Maharashtra, India
Joined on January 05, 2014
Statistics

We looked inside some of the tweets by @supriya_sule and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
16 minutes
Average replies
7
Average retweets
22
Average likes
247
Tweets with photos
40 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

80. in country India and category Politics

99. in country India and category Society

401. in category Politics

540. in country India

609. in category Society

Saddened to hear about the demise of Legendary playback singer #SPBalasubramanyam. My deepest Condolences to his family and loved one. May he rest in peace🙏🙏

प्रख्यात पार्श्र्वगायक पद्मभूषण एस्. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन झाले.त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संगीत क्षेत्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे.भावपूर्ण श्रद्धांजली. #SPBalasubramaniam https://t.co/DKx9GtItHp

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कामकाजाचा आज आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, संजय बोर्गे, अदिती नलावडे, आदि उपस्थित होते. https://t.co/QtTpzIEBpA
3

यावेळी मंत्री @Dwalsepatil जी, जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्याची कार्यवाही याबाबतची आढावा बैठक उप मुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यथे संपन्न झाली.  (Cntd) https://t.co/H4R2MAG5MJ

Wishing President of @MahilaCongress Sushmita Dev (@sushmitadevinc) Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

#filephoto https://t.co/Mdk86ABcce

Wishing President of @MahilaCongress Sushmita Dev (@sushmitadevinc) Happy Birthday. Have Healthy Year Ahead! #filephoto https://t.co/Mdk86ABcce

आज, पुणे स्टेशनपासून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रोच्या कामाबाबत सविस्तर माहिती घेतली.

Starting from Pune station, inspected the on-going Metro work & instructed on adhering to timelines. Also, gained detailed information of the Metro work from Mr. Brijesh Dixit, Managing Director of Maharashtra Metro Railway Corporation. https://t.co/2ww1YxPeSz
4

मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेननं प्रवास केला. यासह शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाजवळील बोगद्याचं काम, व्हील पार्क (वनाज) येथील कचरा डेपोचं अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या कामाची देखील पाहणी केली. https://t.co/49ltTUsFIp

माथाडी कामगार कायद्याचे जनक, माथाडी कामगारांचे तारणहार स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती.जगातील एक बलाढ्य कामगार संघटना उभा करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. अंगमेहनतीची कामे करणाऱ्या कामागारांना त्यांनी बुलंद आवाज दिला.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. https://t.co/12XLRrxp3k

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणजे फार्मासिस्ट. कोरोनाच्या काळात फार्मासिस्ट देखील अहोरात्र सेवा देत आहेत. आजच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने फार्मासिस्ट बंधू-भगिनींना खुप खुप शुभेच्छा. #WorldPharmacistDay

Also, if you Have an interesting video or poster to make encourage people to take steps to save themselves and their families from CoViD - upload it here and win exciting prizes...2/2 https://t.co/lJEccZVekI @PuneZp

What are you doing to keep your homes, offices, housing societies, factories, shops, villages, municipal wards safe from CoViD?? Share your best practices through videos, photos and write ups. Best efforts and ideas would win awards in this district level competition!..1/2

याशिवाय यासंदर्भातील एखादा चांगला व्हिडीओ किंवा पोस्टर देखील पाठवू शकाल. कृपया अधिक माहितीसाठी https://t.co/lJEccZVekI या लिंकवर क्लिक करा.कोरोनाविषयक जनजागृतीसाठी हा एक चांगला उपक्रम असून याबद्दल पुणे जिल्हा परिषद व पदाधिकाऱ्यांचे आभार. @PuneZp

पुणे जिल्हा परिषदेने कोरोनाविषयक जनजागृती मोहिमे अंतर्गत एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपली घरे, कार्यालये, गृहनिर्माण संस्था, दुकाने, गावे, नगरपालिकेचे प्रभाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आपण काय करताय याचा व्हिडीओ, फोटो, टिपण या स्पर्धेत पाठवायचे आहे.

साबण किंवा हँडवॉशने हात कसे स्वच्छ करावेत,याची माहीती घेऊ. 

साबुन तथा हैंडवाश से हाथ किस तरह से धोए, इसकी जानकारी लेते है.

Let us see how to clean our hands using Soap or Hand Wash.

#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
#WarAgainstVirus
#LetsFightCoronaTogether https://t.co/uu5cIAHei2
3

साबण किंवा हँडवॉशने हात कसे स्वच्छ करावेत,याची माहीती घेऊ. साबुन तथा हैंडवाश से हाथ किस तरह से धोए, इसकी जानकारी लेते है. Let us see how to clean our hands using Soap or Hand Wash. #माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी #WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether https://t.co/uu5cIAHei2

Wishing Member of Parliament Shri. Vinay Tendulkar (@TendulkarBJP) Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

Wishing Member of Parliament Shri. Devji Patel (@devjimpatel) Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

Wishing Member of Parliament Shri. Ajay (Teni) Misra (@ajaymishrteni) Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

Wishing Member of Parliament Shri. Thomas Chazhikadan (@TChazhikadan) Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

Next Page