Sandeep Nikam

Sandeep Nikam

@sandeep7882

Followers55
Following417

Teacher

Chalisgaon, India
Joined on June 04, 2016
Statistics

We looked inside some of the tweets by @sandeep7882 and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
18 days
Average replies
0
Average retweets
7
Average likes
10
Tweets with photos
20 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100
#मी_भाजप_सोडतोय 
#IEDSS_समायोजन
भाजप ने आम्हा विशेष शिक्षकांचे कुटुंब उद्ध्वस्त केलाय,
कर्मा बघा आज ह्यांचे घर उद्ध्वस्त होत आहेत.... https://t.co/V8g8nQELgH

#मी_भाजप_सोडतोय #IEDSS_समायोजन भाजप ने आम्हा विशेष शिक्षकांचे कुटुंब उद्ध्वस्त केलाय, कर्मा बघा आज ह्यांचे घर उद्ध्वस्त होत आहेत.... https://t.co/V8g8nQELgH

@ShelarAshish मि हेमंतकुमार जांभुळकर विशेष शिक्षक,आपणास विनंती करतोय की आपण माझ्या लहान मुलांचे भवितव्य आपल्या आमच्या समायोजनाच्या एका निर्णयावर अवलंबून आहे,मि पुढे जगाव की मराव हे ही आपल्या एका निर्णयावर अवलंबून आहे,माझे कुटुंब सुखी राहावे की उद्ध्वस्त व्हावे हे ही त्या निर्णयावर अवलंबून आहे

@Dev_Fadnavis #IEDSS_समायोजन @TawdeVinod @ShelarAshish @nitin_gadkari @JaykumarRawal मग मागील 5 वर्षा पासून आपल्या कडून विशेष शिक्षकांच्या समायोजनाचे कामे का झाले नाहीत,किमान आता तरी निर्णय विशेष शिक्षकांच्या बाजूने देवून विशेष शिक्षकांचे समायोजन करून द्यावे, #सबका_साथ_सबका_विकास_सबका_विश्‍वास

#IEDSS_समायोजन
@Dev_Fadnavis
@TawdeVinod
@nitin_gadkari
@JaykumarRawal
@ShelarAshish
@narendramodi
विशेष शिक्षकांचे समायोजन कधी करणार???
जसी #कोयली_देवी यांची मुलगी #संतोषी भात-भात म्हणत आपले प्राण सोडले तसेच काय आमचे ही मुलांना मेलेल पाहू इच्छित आहात का साहेब???? https://t.co/5waJqxpDcn

#IEDSS_समायोजन @Dev_Fadnavis @TawdeVinod @nitin_gadkari @JaykumarRawal @ShelarAshish @narendramodi विशेष शिक्षकांचे समायोजन कधी करणार??? जसी #कोयली_देवी यांची मुलगी #संतोषी भात-भात म्हणत आपले प्राण सोडले तसेच काय आमचे ही मुलांना मेलेल पाहू इच्छित आहात का साहेब???? https://t.co/5waJqxpDcn

#IEDSS_समायोजन
@Dev_Fadnavis
@nitin_gadkari
@narendramodi
@JaykumarRawal
@TawdeVinod
सर्व पत्रावरुन कार्यवाही झाल्याचे सिद्ध होते,मात्र प्रत्यक्षात विशेष शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नाहीत,अस्यात विशेष शिक्षकांनी करावा तरी काय,आज पर्यन्त 15विशेष शिक्षकांनी आत्महत्या केलाय. https://t.co/giFKrZKjos
4

#IEDSS_समायोजन @Dev_Fadnavis @nitin_gadkari @narendramodi @JaykumarRawal @TawdeVinod सर्व पत्रावरुन कार्यवाही झाल्याचे सिद्ध होते,मात्र प्रत्यक्षात विशेष शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नाहीत,अस्यात विशेष शिक्षकांनी करावा तरी काय,आज पर्यन्त 15विशेष शिक्षकांनी आत्महत्या केलाय. https://t.co/giFKrZKjos

@Dev_Fadnavis @CMFP_MH #IEDSS_समायोजन विशेष शिक्षकांच्या समायोजनाचे निर्णय कधी घेताय साहेब,विशेष शिक्षक मरण्याला टेकले आहेत,आपली असिच भूमिका राहिली तर नक्की विशेष शिक्षकांकडे मरण्याऐवजी दुसरं कुठला ही पर्याय उरणार नाही,आणि निश्चितच विशेष शिक्षकांचे आत्महत्येची संख्या वाढ़णार.ह्याला कोण जबाबदार राहणार

@Dev_Fadnavis @CMFP_MH #IEDSS_समायोजन विशेष शिक्षकांच्या समायोजनाचे निर्णय कधी घेताय साहेब,विशेष शिक्षक मरण्याला टेकले आहेत, आपली असिच भूमिका राहिली तर नक्की विशेष शिक्षकांकडे मरण्याऐवजी दुसरं कुठला ही पर्याय उरणार नाही,आणि निश्चितच विशेष शिक्षकांचे आत्महत्येची संख्या वाढ़णार.ह्याला कोण जबाबदार राहणार.

#ReturnOfTikTok Share this page to win 1 lakh inr everyday! https://t.co/8bS8qps8Vw

#ReturnOfTikTok Share this page to win 1 lakh inr everyday! https://t.co/8bS8qps8Vw

#ReturnOfTikTok Share this page to win 1 lakh inr everyday! https://t.co/8bS8qpJKk6

#IEDSS_समायोजन @TawdeVinod @Dev_Fadnavis @SMungantiwar @JaykumarRawal पोटावर लात मारून कसला प्रताप केलाय आणि काय आमच्या हाय घेवून इलेक्शन जिंकनार आहात. शक्य च नाही,माझी आणि माझ्या लहान लहान मुलांचे हाय लागेल,आमचे कुटुंब उघळ्यावर आणून चुनाव जिंकणे हे तुमच्या करिता स्वप्न च राहिल..

#IEDSS_समायोजन @TawdeVinod @Dev_Fadnavis @SMungantiwar @narendramodi @nitin_gadkari मेरे विशेष शिक्षक भाईयों और बहनों,आप और मेरे जैसे सभी विशेष शिक्षकों को #वेतन और #समायोजन से वंचित रखने वाले इस झूठे #भाजपा_सरकार को फिर जीत दिलवाएंगे?? अपना बहुमूल्य विचार से अवगत कराएं

@Dev_Fadnavis #IEDSS_समायोजन @TawdeVinod धन्यवाद सर आमचे जीवन नष्ट केल्याबद्दल. आमचे घर उद्ध्वस्त केल्याबद्दल आम्ही सर्व विशेष शिक्षकांकडून आभार व्यक्त करतोय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आपल्या ह्या विशेष कृति ला आम्ही विशेष शिक्षक मरेपर्यन्त विसरणार नाही.....

@rashtrapatibhvn सर आप सरकार की गुणगान करने की बजाय देश की कमजोर पहलुओं की तरफ ध्यान दीजिये,अपने सरकार की गुणगान का काम करने के लिए PM और अन्य मंत्री हैं.साथ मे मीडिया भी है उनके.. आपको BJP के कामों का गुणगान करने के लिए नही देश का गुणगान और देश का नाम दुनिया मे बड़ा करने के लिए पद दिया गया है.

#IEDSS_समायोजन 
#4YearsOfMahaGovt 
@CMOMaharashtra 
@Dev_Fadanvisfc 
@Dev_Fadnavis 
CM साहेब ही टिपणी आपलीच ना!!!!

आज दोन वर्ष्याच्या वर कालावधी लोटला गेला तरी देखिल आपल्या आदेश्याचे हे अधिकारी अजुन ठोस निर्णय घेत नाहीत 
आम्ही नेमक काय समझावे?? https://t.co/wrYES6AHU0

#IEDSS_समायोजन #4YearsOfMahaGovt @CMOMaharashtra @Dev_Fadanvisfc @Dev_Fadnavis CM साहेब ही टिपणी आपलीच ना!!!! आज दोन वर्ष्याच्या वर कालावधी लोटला गेला तरी देखिल आपल्या आदेश्याचे हे अधिकारी अजुन ठोस निर्णय घेत नाहीत आम्ही नेमक काय समझावे?? https://t.co/wrYES6AHU0

Quoted @AnilJad02395625

#IEDSS_समायोजन @narendramodi मोदीजी आपसे पैर पकड़कर बिनती करते है कि महाराष्ट्र के विशेष शिक्षकों का समायोजन, वेतन का प्रश्न जल्द से जल्द करनेका आदेश कृपया CM तथा शिक्षण मंत्री को दीजिये 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 आपका एक कार्यकर्ता

#IEDSS_समायोजन @narendramodi मोदीजी महाराष्ट्र में विशेष शिक्षक, परिचर बहोत नाराज है आपकी सरकारसे plz कुच कीजिये जल्दी !!!!!! वर्णा ??? इसका नतीजा आने वाले इलेक्शन में दिखेंगे आपका आज का एक सच्चा कार्यकर्ता😢😢 https://t.co/ROYmc2lRhe

Quoted @VinodTawde_Maha

दिवाळी निमित्त बोरिवलीतील चिमुकल्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या आनांदात सहभागी झाले शिक्षणमंत्री @TawdeVinod @iGopalShetty #HappyDiwali https://t.co/eLfeul5CAD

दिवाळी निमित्त बोरिवलीतील चिमुकल्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या आनांदात सहभागी झाले शिक्षणमंत्री @TawdeVinod  @iGopalShetty #HappyDiwali https://t.co/eLfeul5CAD

#IEDSS_समायोजन 1358 विशेष शिक्षक, परिचर साहेब आम्ही व आमच्या मुलांनी काय पाप केल आहे की गेली 8 वर्षा पासुन आमची दिवाळीच् नाही थोडा विचार करा आमच्या कुटुंबाची 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 https://t.co/5R04QX27N3

#IEDSS_समायोजन @TawdeVinod @Dev_Fadnavis @SMungantiwar @JaykumarRawal @rajkumarbadole @ChDadaPatil #IEDSS_समायोजन विशेष शिक्षकांचे समायोजन अजुन ही न होणे हे कुणाचे कमजोर कामाचे दर्शन करवताहेत....

Quoted @AnilJad02395625

#IEDSS_समायोजन #4YearsOfMahaGovt @CMOMaharashtra @Dev_Fadanvisfc @Dev_Fadnavis CM साहेब ही टिपणी आपलीच ना!!!! आज दोन वर्ष्याच्या वर कालावधी लोटला गेला तरी देखिल आपल्या आदेश्याचे हे अधिकारी अजुन ठोस निर्णय घेत नाहीत आम्ही नेमक काय समझावे?? https://t.co/wrYES6AHU0

#IEDSS_समायोजन 
#4YearsOfMahaGovt 
@CMOMaharashtra 
@Dev_Fadanvisfc 
@Dev_Fadnavis 
CM साहेब ही टिपणी आपलीच ना!!!!

आज दोन वर्ष्याच्या वर कालावधी लोटला गेला तरी देखिल आपल्या आदेश्याचे हे अधिकारी अजुन ठोस निर्णय घेत नाहीत 
आम्ही नेमक काय समझावे?? https://t.co/wrYES6AHU0

#IEDSS_समायोजन #4YearsOfMahaGovt @Dev_Fadnavis CM साहेब आमचे तरी आज अजुन आपल्या 4 वर्ष्याच्या काळात अच्छे दिन नाहीत !!! कारण पुन्हा तपासणी काय हे???? https://t.co/AcwasUIhqg

#IEDSS_समायोजन @narendramodi मोदीजी आपसे पैर पकड़कर बिनती करते है कि महाराष्ट्र के विशेष शिक्षकों का समायोजन, वेतन का प्रश्न जल्द से जल्द करनेका आदेश कृपया CM तथा शिक्षण मंत्री को दीजिये 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 आपका एक कार्यकर्ता

Next Page