Rajesh Tope

Rajesh Tope

@rajeshtope11

Followers349.4K
Following128

Minister of Public Health and Family Welfare Maharashtra | Member of Legislative Assembly, 100-ghansawngi | Nationalist Congress Party Leader.

Joined on August 26, 2010
Statistics

We looked inside some of the tweets by @rajeshtope11 and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
2 hours
Average replies
10
Average retweets
25
Average likes
401
Tweets with photos
25 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष, ‘कर्मयोगी’ 
कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!
#KarmaveerBhauraoPatil https://t.co/jfDFd99eD7

बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष, ‘कर्मयोगी’ कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #KarmaveerBhauraoPatil https://t.co/jfDFd99eD7

आज तळेगाव ,पुणे येथील कोविड-19 सेंटर रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उदघाटन करण्यात आले.यावेळी आ.श्री सुनील शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते. https://t.co/ItoegFW4XD
4

आज तळेगाव ,पुणे येथील कोविड-19 सेंटर रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उदघाटन करण्यात आले.यावेळी आ.श्री सुनील शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते. https://t.co/ItoegFW4XD

Today,newly15738 patients have been tested as positive in the state. Also newly32007patients have been cured today,totally916348patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 274623The patient recovery rate in the state is74.84%. #MeechMazaRakshak

राज्यात आज 15738 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32007कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 916348रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 274623 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 74.84% झाले आहे. #CoronaVirusUpdates

कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता ,ऑक्सिजन ची मागणी वाढत आहे,त्याअनुषंगाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या चाकण येथील ऑक्सिजन प्लांट ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली ,सदर भेटीदरम्यान वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते https://t.co/m4nvQ8x9m5
2

कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता ,ऑक्सिजन ची मागणी वाढत आहे,त्याअनुषंगाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या चाकण येथील ऑक्सिजन प्लांट ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली ,सदर भेटीदरम्यान वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते https://t.co/m4nvQ8x9m5

यादरम्यान त्यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे,रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी जनतेचा सहभाग घेणे,काळजी कशी घ्यावी,सकस आहार घेणे,विश्रांती घेणे,योगा करणे,सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी. बद्दल जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. https://t.co/3ZzvwwFVWk

यादरम्यान त्यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे,रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी जनतेचा सहभाग घेणे,काळजी कशी घ्यावी,सकस आहार घेणे,विश्रांती घेणे,योगा करणे,सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी. बद्दल जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. https://t.co/3ZzvwwFVWk

आज बाणेर ,पुणे येथे राज्य शासना मार्फत राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदरी कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या सर्वेक्षण पथकाने सोबत संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.

आज पुणे येथील COEP येथील कोविड हॉस्पिटला भेट देऊन कमांड रूमची पाहणी केली व प्रशासकीय आढावा बैठक घेतली.यावेळी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी,डॉ. साळुंके व ईतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. https://t.co/B4MwaFChmJ
4

आज पुणे येथील COEP येथील कोविड हॉस्पिटला भेट देऊन कमांड रूमची पाहणी केली व प्रशासकीय आढावा बैठक घेतली.यावेळी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी,डॉ. साळुंके व ईतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. https://t.co/B4MwaFChmJ

आवाहान करण्यात येत आहे की त्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा अपव्यय (wastage) टाळावा.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या सदर आवाहनाला सर्व वैद्यकीय व्यावसायिक सकारात्मक प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे.

वैद्यकीय व्यावसायिकांना राज्य शासनाचे आवाहन आहे की मेडिकल ऑक्सीजनचा वापर हा ज्युडीशीयसली (judiciously) करावा,राज्यशासन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे ,सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय व्यवसयीकांना

राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता ,मेडिकल ऑक्सीजनच्या मागणीमध्ये वाढ होत आहे,या परिस्थितीत प्रत्येक रुग्णांना किती ऑक्सिजन वापरावा यावर कोणतेही बंधन अणण्याचा राज्यशासनाचा हेतू नाही,तथापि,राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व

Government of Maharashtra is very confident that all the practitioners in the state will respond to this appeal Positively.4/4

judiciously, Goverment is also taking efforts to increase production of medical oxygen .Therefore ,It's an appeal to all the medical practitioners working in the public and private sector to avoid any wastage of medical oxygen, Department of Health, 3/4

judiciously, Goverment is also taking efforts to increase production of medical oxygen .Therefore ,It's an appeal to all the medical practitioners working in the public and private sector to avoid any wastage of medical oxygen, Department of Health, 2/4

Looking at the Covid pandemic situation in the state of Maharashtra,demand of medical oxygen is rising,Government of Maharashtra has no intention to restrict the volume of oxygen to be used for every patient,but Government urges to the medical practitioners to use the oxygen 1/4

जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते.आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘आनंदी’ चेहऱ्याने घरी परतल्या.

राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.2/2

राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. 1/2

Today,newly20598patients have been tested as positive in the state. Also newly26408patients have been cured today,totally 884341 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 291238The patient recovery rate in the state is 73.17%. #MeechMazaRakshak

राज्यात आज 20598 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26408 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 884341 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291238 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 73.17% झाले आहे. #CoronaVirusUpdates

Next Page