🚩 #मराठी Engineer 🇮🇳

भारतीय हिंदू असल्याचा गर्व आहे,#मराठी असल्याचा माज आहे,पुणेकर असल्याचा अभिमान आहे,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज आदर्श.नाती,प्रेमात विश्वास ठेवणारा एक Engineer

पुणे-MH १२
Joined on January 08, 2013
Statistics

We looked inside some of the tweets by @mi_puneri and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
17 minutes
Average replies
15
Average retweets
143
Average likes
1109
Tweets with photos
32 / 100
Tweets with videos
16 / 100
Tweets with links
0 / 100

इसीलिए दाऊद ने मुझे चाय पे बुलाया है Dawood Ibrahim: The legend who connects Rishi Kapoor, Raj Kapoor, Salman Khan, GP Sippy Chintu admired Dawood Sahab Dawood's bhai wrote songs for Salman and Rishi Disclaimer: Bollywood has nothing to do with underworld https://t.co/VsSzvEjYv0

Baba Kedarnath ki palki le jaate huye Shiv bhakt 🙏 https://t.co/vW7RCSqZRt

@IndologyMemes मिनव्हाईल मामु https://t.co/vsCSWCPFno

@IndologyMemes मिनव्हाईल मामु https://t.co/vsCSWCPFno

संपूर्ण THREAD वाचा😹

"अशी हि वीजबिलची बनवाबनवी"
"#महाआघाडीवीजघोटाळा"

जेव्हा तुम्हाला कळतं कि भरमसाठ विजबील आलय 👇 https://t.co/g57vxZ0D7p

संपूर्ण THREAD वाचा😹 "अशी हि वीजबिलची बनवाबनवी" "#महाआघाडीवीजघोटाळा" जेव्हा तुम्हाला कळतं कि भरमसाठ विजबील आलय 👇 https://t.co/g57vxZ0D7p

Quoted @ANI

Lot of discussions are going on regarding 'Love Jihad'. I think it's a serious matter. West Bengal elections are coming up, a new topic should be brought to the fore. We believe, development is a major issue for election but 'Love Jihad' will be discussed: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/CpVkgbV2QQ

Lot of discussions are going on regarding 'Love Jihad'. I think it's a serious matter. West Bengal elections are coming up, a new topic should be brought to the fore. We believe, development is a major issue for election but 'Love Jihad' will be discussed: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/CpVkgbV2QQ

ज्जे ब्बात. मुंबई महानगरपालिका फक्त विकासाच्या मुद्दावर लढवून भाजपला दाखवुन दिले पाहिजे,भावनिक मुद्दांवर राजकारण करण्याचे दिवस संपले. आता फक्त विकासाचे मुद्दे. #करुन_दाखवल https://t.co/HV8Zl5Rn8b

राज्यात जनता वाढीव वीज बिलाने हैराण,पण चौथा खांबाला महत्व कसल तर; बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना जामीन मंजूर. एका बंडाची वर्षपूर्ती. ‘तारक मेहता’ मधील भिडे सरांच्या मुलीचे बिकीनीतील फोटो. बाकी आंदोलन वगैरे किरकोळ आहे.

‘८० तासांचे सरकार’च स्थापन करण्याचे कारण दिले गेले.कधी योग्य वाटले कधी नाही. परंतु वर्षपूर्ती नंतर वाटते,ते घडल म्हणुन सत्ताधारी पक्षाच्या मनात एक शंका कायम असेल,हे पुन्हा घडू शकते. त्याचा फायदा कोणाला होतो माहित नाही.जरब तर बसली.नाही तर सध्यापेक्षा जास्त अहंकार दिसला असता.#मराठी

Quoted @abpmajhatv

#BhartiSingh #HarshLimbachiya #drugscase |ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर केला आहे. https://t.co/hzd6ajoCci

कट्यावर बोलवायला पाहुणे मिळाले! https://t.co/wapsVBfPmy

जनतेचं लाईट बिल        स्वतःचं लाईट बिल https://t.co/bwJAax9lZy
2

जनतेचं लाईट बिल स्वतःचं लाईट बिल https://t.co/bwJAax9lZy

मा.मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केलेली पण अजुनही त्यावर सरकारने कार्यवाही केलेली नाही जे अतिशय दु:खद आहे. आज पुन्हा एकदा सरकारला आठवण करून देण्यासाठी स्मरण पत्र व मेल पाठवले आहे (2/2) @CMOMaharashtra @GadakhShankarao @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @sambhajipatil77

Quoted @TV9Marathi

तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे https://t.co/jVVSLYZsei @raosahebdanve

मग घ्या खातेवाटप करायला!😉 https://t.co/j8pfOjOUwv

Quoted @News18lokmat

Googleने नॅशनल क्रश जाहीर केलेली ही अभिनेत्री आहे तरी कोण? पाहा PHOTO https://t.co/lLNGBCeAMJ #NationalCrushofIndia #NationalCrushRashmika

.@iamRashmika ❣️ https://t.co/lQuulXXsXq

ये बंदे पे उसके खुद के लोग विश्वास नही करते.. 
हम बिजली बील कम होने की उम्मीद लगा बैठे है😏😏😒😒
#महाआघाडीवीजघोटाळा
#MVAPowerScam https://t.co/FpIxZ6ZOu9

ये बंदे पे उसके खुद के लोग विश्वास नही करते.. हम बिजली बील कम होने की उम्मीद लगा बैठे है😏😏😒😒 #महाआघाडीवीजघोटाळा #MVAPowerScam https://t.co/FpIxZ6ZOu9

Quoted @MiLOKMAT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार असलेल्या अजोय मेहता यांनी खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क! https://t.co/pa7rB9dN0B

किरीटजींची कामाला लागली असेल😄 https://t.co/iasgrq8GXf

Quoted @TV9Marathi

असंवेदनशील महाभकासआघाडी सरकारचा धिक्कार, भाजपची टीका, सलग चार ट्वीट https://t.co/LWC6tcVnnC #BJP #maharashtragovt #electricity @BJP4Maharashtra

सलग चार ट्वीट!!!!!!! https://t.co/59SYaQQsTl

Quoted @ANI

Laughable that Akabaruddin & Asaduddin Owaisi are speaking of development. They haven't allowed development in old Hyderabad, the only thing they allowed is Rohingya Muslims. Every single vote to Owaisi is a vote against India & everything that India stands for: Tejasvi Surya,BJP https://t.co/qy6VQ3iTqe

Laughable that Akabaruddin & Asaduddin Owaisi are speaking of development. They haven't allowed development in old Hyderabad, the only thing they allowed is Rohingya Muslims. Every single vote to Owaisi is a vote against India & everything that India stands for: Tejasvi Surya,BJP https://t.co/qy6VQ3iTqe

एकतर बोलताना विचार करुन बोलाव नाही तर बोलू नाही. हा युवानेता विरोधकांना जोरदार झोडतो पण (अजुनपर्यंत तरी)आपल्या विधांनांवरुन पलटी मारताना दिसला नाही. म्हणुन हा स्वत:चा हक्काचा मतदारसंघ असुनही देशात कुठूनही निवडुन येईल अशी प्रतिमा तयार करेल. मोठा होईल.शब्दावर ठाम राहिला तोच टिकला! https://t.co/vecJ5qA8SE

Next Page