Replies
  • @mataonline आपल्या सुरक्षा रक्षकांचे हार्दिक अभिनंदन ! तुमच्या मुळेच आम्ही देशवासी सुरक्षित आहोत !!! या दहशतवादी सैतानांना असेच वेचून वेचून मारले पाहिजे !! निरपराध जनतेचे रक्त प्यायला चटावले आहेत हे नरराक्षस !!

    0
    0
    0