सर्वांनाच बॉसला खुश ठेवून आपलं आयुष्य सुरळीत ठेवायचं असतं. पण ब-याच जणांना बॉसला खुश करण्याचा मार्गच सापडत नाही. त्यामुळे तुम्ही या साध्यासोप्या टिप्स वापरुन बॉसला खुश करु शकता. https://t.co/WIuFqXwEdC

Replies
 • Mr.
  4 months ago

  @mataonline बरोबर विषय घेतला.. तुमची Ph.D. आहे या विषयात

  0
  0
  0
 • @mataonline हे सांगाला कश्याला पाहिजे. पेपर वाचाला घेतला की गल्लितील नेत्यापासुन ते दिल्लिती मीनीस्टरस ची वक्त्यव्ये उत्कृष्ट नमुने

  0
  0
  0
 • Rahul
  4 months ago

  @mataonline बातमी पोस्ट करणाऱ्याचा बॉस आज जाम खुश असेल!

  1
  0
  0