Maharashtra Times

Maharashtra Times

@mataonline

Followers370.2K
Following258

No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.

Mumbai
Joined on July 28, 2010
Statistics

We looked inside some of the tweets by @mataonline and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
27 minutes
Average replies
1
Average retweets
1
Average likes
9
Tweets with photos
0 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

24. in country India and category Daily News

119. in country India and category Media

609. in category Daily News

997. in country India

अधिक मासात केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले गेले असून, कोणत्या दिवशी नेमके काय दान करावे? तिथींनुसार दान जाणून घ्या... #Adhikmaas2020 #adhikmahina #malmas2020 #PurushottamMaas2020 #अधिकमहिना #पुरुषोत्तम_मास #अधिक_मास https://t.co/afXrIm72Sa

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर... #Astrology #DailyHoroscope #today #Horoscope #ZodiacSigns #आजचेराशीभविष्य #Sunday #20Sep #20september https://t.co/Ym1qnGQH2p

दारूचे पैसे न दिल्याने वाद, चाकूने वार करून केला खून https://t.co/lJekdePyqi #murder

'या' शहरात साकारलं पहिलं लेडीज स्पेशल कोविड सेंटर! #ahmednagar #MaharashtraFightsCorona #coronavirus https://t.co/Cozt3WE3Q7

कोल्हापुरात करोनाचा कहर; सतेज पाटलांनी दिली 'ही' महत्त्वाची सूचना @satejp #Kolhapur #MaharashtraFightsCorona #coronavirus https://t.co/gkspUJp7WC

नगरला चार मंत्री पण त्यांचा पत्ता नाही, भाजपचा आरोप https://t.co/rEhUByiQqs #ahmednagar #bjp #Minister

आक्षेपार्ह वक्तव्यावरून निर्मला सीतारामन भडकल्या, काँग्रेस खादाराला दिला हा सल्ला https://t.co/bEKgs54PiD #NirmalaSitharaman #LokSabha #PMCares #Congress

शिवसेनेचं नेमकं काय चाललंय?; पवारांनी तातडीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! #NCP #SharadPawar #UddhavThackeray #MarathaReservation #MaharashtraFightsCorona #FarmBill2020 #Congress https://t.co/QVGNi6n4cu

चेन्नईने विजयी सलामी कशी दिली, फक्त एक क्लिक करा आणि पाहा... https://t.co/K9WBvIqz9m #CSKvMI #CSK #IPL2020 #IPLinUAE #MumbaiIndians

या तर शेतकऱ्यांच्या दुःखावर केंद्र सरकारच्या डागण्या: काँग्रेस #OnionExport @bb_thorat @INCIndia @INCMaharashtra #ModiGovernment https://t.co/oAKykrBOHV

मुंबईवर मात करत चेन्नईची विजयी सलामी https://t.co/giZukXJn0t #MIvCSK #CSK #ChennaiSuperKings #IPL2020 #IPLinUAE

घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तान सीमेवर ३००० अतिरिक्त जवान तैनात https://t.co/UVlgO52JJ8 #IndiaChinaBorderTension #LOC #Pakistan #IndianArmy

उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात; नव्या एसपींच्या संकल्पाला धक्का! #Kolhapur #MaharashtraPolice #bribery https://t.co/m0DZ5WJ9TQ

'या' गावाने पाहिलं करोनाचं क्रौर्य; आई व दोन मुलांचा एकाच दिवशी मृत्यू #MaharashtraFightsCorona #coronavirus #Kolhapur https://t.co/SbHWeGP2TP

पहिल्याच सामन्यात धोनीची चमकदार कामगिरी https://t.co/rXaGwyqsza #MSDhoni #CSKvMI #CSK #IPL2020

#Health_Care_Tips :- चालण्याचे आरोग्यास असंख्य फायदे होतात हे आपल्याला माहितच आहे. पण चालण्याविषयी तज्ज्ञांचं मत काय आहे जाणून घ्या! https://t.co/HulTWFXIo0

कृषी विधेयकं राज्यसभेत कशी मंजूर होणार? सरकारचा शिवसेना- राष्ट्रवादीशी संपर्क https://t.co/ntKBrxayCP #AgricultureBill #ModiGovt #RajyaSabha @ShivSena @NCPspeaks @PawarSpeaks @OfficeofUT @BJP4Maharashtra

चेन्नई हे आव्हान पूर्ण करेल, आसे तुम्हाला वाटते का... https://t.co/fkgXk5pCLl #MIvsCSK #IPLinUAE #ipl2020

राज्यात करोनामुक्तांचा नवा उच्चांक; आज तब्बल २३५०१ रुग्णांना डिस्चार्ज #MaharashtraFightsCorona #coronavirus #Pune #Mumbai https://t.co/cAL4de4cAj

Next Page