Dhananjay Munde

Dhananjay Munde

@dhananjay_munde

Followers598.6K
Following115

Cabinet Minister (Maharashtra) - The Social Justice & Special Assistance Department | MLA Parali | @NCPspeaks

Parli vaidynath
Joined on August 17, 2010
Statistics

We looked inside some of the tweets by @dhananjay_munde and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
6 hours
Average replies
10
Average retweets
19
Average likes
514
Tweets with photos
80 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

109. in country India and category Politics

143. in country India and category Society

723. in category Politics

808. in country India

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मानवता, बंधुता आणि शांततेची त्यांची शिकवण मानवजातीचे कल्याण साधण्यासाठी मार्गदर्शक आहे.
#GuruNanakJayanti2020 https://t.co/ZqP8NX82Kl

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मानवता, बंधुता आणि शांततेची त्यांची शिकवण मानवजातीचे कल्याण साधण्यासाठी मार्गदर्शक आहे. #GuruNanakJayanti2020 https://t.co/ZqP8NX82Kl

श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी, गुरुवर्य वै. ह. भ. प. भीमसिंह बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. मी भाग्यवान आहे, मला भीमसिंह बाबांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभला... https://t.co/lffmlw0JB3

हे बोलघेवडं पदराखालचं पालकत्व नव्हे, महाराष्ट्र धर्मातल्या कर्तव्य-कर्मातलं पालकत्व @dhananjay_munde https://t.co/hfKBrlriNK

जुन्नर, औरंगाबाद, अमरावती, नांदेड आदी ठिकाणांहून या कामात तरबेज असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणखी कुमक मागविण्यात आली आहे. तीन दिवसात त्याला पकडण्यात यश आले नाही तर त्याला नेमबाजाकरवी ठार करण्यासाठी वन्य जीव विभागाकडे परवानगी मागणार आहे. (3/3) https://t.co/6LVnLdf1Q1

लहानग्या स्वराज भापकरच्या कुटुंबियांनाही १५ लाखांची मदत वन विभागाकडून देण्यात येईल. या दोन्ही कुटुंबांचे पालकत्व मी स्वीकारले आहे. आष्टी व परिसरात बिबट्याने परवलेल्या दहशतीला संपवण्यासाठी वनविभागाकडून ड्रोन, शार्पशूटर या उपाययोजनांसह ठिकठिकाणी सापळे रचण्यात आले आहेत. (2/3) https://t.co/shLcOJOfDr

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आष्टी तालुक्यातील सुरुडीचा गर्जे व भापकर  कुटुंबियांचे आज भेटून सांत्वन केले. नागनाथ गर्जेच्या कुटुंबाला वनविभागाकडून ५ लाखांचा धनादेश दिला तसेच दहा लाख रुपये त्याच्या मुलांच्या नावे एफडी करण्यात येतील. (1/3) https://t.co/uTSL3mD7HE

सामाजिक न्याय विभागाचे बदलते स्वरूप...
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री @dhananjay_munde यांचा विशेष लेख! https://t.co/fhzruDsJLu
4

सामाजिक न्याय विभागाचे बदलते स्वरूप... राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री @dhananjay_munde यांचा विशेष लेख! https://t.co/fhzruDsJLu

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने आम्ही एक संघर्षशील, सर्वसगुणसंपन्न नेतृत्व गमावले आहे. नानांच्या अनेक आठवणी हृदयात घर करून राहतील. मी भालके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. https://t.co/KWVvlA8Fr8

स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. https://t.co/JpAqlrLa1g

स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी, सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. https://t.co/JpAqlrLa1g

मानवाचा एकच धर्म असावा।
सत्याने वर्तावा। ज्योती म्हणे।।
सत्य शोधक समाजाचे संस्थापक, थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन... https://t.co/zAZ3QYXH66

मानवाचा एकच धर्म असावा। सत्याने वर्तावा। ज्योती म्हणे।। सत्य शोधक समाजाचे संस्थापक, थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन... https://t.co/zAZ3QYXH66

औरंगाबाद येथे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार @satishchavan55 भाऊंच्या प्रचारार्थ आयोजित सहविचार सभेस उपस्थित राहिलो. तरुणांचा उत्साह पाहून सतीश भाऊंची हॅट्ट्रिक पक्की आहे हा विश्वास आता मलाच नाही, तर विरोधकांना सुद्धा आला आहे! https://t.co/AmpvK6Fsv9
3

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.छत्रपती शाहू
बँकेचे जाळे राज्यभर पसरवून सहकार, उद्योग,शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. https://t.co/us0MGKIhXX

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.छत्रपती शाहू बँकेचे जाळे राज्यभर पसरवून सहकार, उद्योग,शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. https://t.co/us0MGKIhXX

जळी-स्थळी विठ्ठल भरीला। रिता ठाव नाही उरला।

सृष्टीच्या चराचरात-मनामनात वास असणाऱ्या हे पांडुरंगा...चंद्रभागेच्या तीरी लाखो वारकऱ्यांना आषाढी-कार्तिकीचा आनंद सोहळा पुन्हा अनुभवू दे!राज्य आणि देशावरील कोरोनाचे हे संकट दूर होऊदे! 

कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. https://t.co/i1SyEPeemc

जळी-स्थळी विठ्ठल भरीला। रिता ठाव नाही उरला। सृष्टीच्या चराचरात-मनामनात वास असणाऱ्या हे पांडुरंगा...चंद्रभागेच्या तीरी लाखो वारकऱ्यांना आषाढी-कार्तिकीचा आनंद सोहळा पुन्हा अनुभवू दे!राज्य आणि देशावरील कोरोनाचे हे संकट दूर होऊदे! कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. https://t.co/i1SyEPeemc

मुंबईतील २६/११ चा तो भ्याड अतिरेकी हल्ला; शेकडो निष्पाप नागरिकांचे गेलेले बळी आणि त्यांना वाचविण्यासाठी देशाच्या वीर जवानांनी दिलेले परमोच्च बलिदान. ती वेळ आजही आठवली की संताप आणि संवेदना अनावर होतात...या हल्ल्यात शहीद वीर जवान व नागरिकांना भावपूर्ण आदरांजली!
#MumbaiTerrorAttack https://t.co/rhtJzaUuEB

मुंबईतील २६/११ चा तो भ्याड अतिरेकी हल्ला; शेकडो निष्पाप नागरिकांचे गेलेले बळी आणि त्यांना वाचविण्यासाठी देशाच्या वीर जवानांनी दिलेले परमोच्च बलिदान. ती वेळ आजही आठवली की संताप आणि संवेदना अनावर होतात...या हल्ल्यात शहीद वीर जवान व नागरिकांना भावपूर्ण आदरांजली! #MumbaiTerrorAttack https://t.co/rhtJzaUuEB

'आम्ही भारतीय लोक' या सुरुवातीने नागरिकांना हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणारे भारतीय संविधान महान आहे. आपले हक्क आणि कर्तव्ये याबरोबरच देशाच्या एकता व अखंडतेसाठी प्रतिज्ञाबद्ध होऊ. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन!#ConstitutionDay2020 https://t.co/suFYiIsq4R

परळीतील रहदारीचा विचार करता अंबाजोगाई रस्त्याकडे जाणारा सपना हॉटेलपर्यंतचा चौपदरी रस्ता 2 किलोमीटर वाढवून कन्हेरवाडी पर्यंत लांबवण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या बैठकीत अधिका-यांना दिल्या.कन्हेरवाडी गावातील नागरिकांच्या सोयीसाठी गावात रेक्युलर अंडरपास बांधण्याची सूचना केली. https://t.co/E35MPrfS1M

५ लाख रुपये तातडीने व १० लाख रुपये पाल्यांच्या नावे एफडी, अशा स्वरूपात ही मदत देण्यात येते. या परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी विशेष पथके नेमण्याचे आदेश विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. (2/2)

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे. मी गर्जे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. राज्य शासनाच्या वतीने १५ लाख रुपयांची मदत देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. (1/2)

काँग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेलजी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार, दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरवले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
#AhmedPatel https://t.co/BrodqurRU7

काँग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेलजी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार, दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरवले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! #AhmedPatel https://t.co/BrodqurRU7

Next Page