ShivSena - शिवसेना

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

Maharashtra, India
Joined on March 08, 2011
Statistics

We looked inside some of the tweets by @ShivSena and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
a day
Average replies
994
Average retweets
512
Average likes
4735
Tweets with photos
63 / 100
Tweets with videos
11 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

115. in country India and category Politics

151. in country India and category Society

815. in category Politics

871. in country India

आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माझी व विदर्भातील शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली. @CMOMaharashtra https://t.co/cVvyTrOdCU
3

कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर जी यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक धडाडीचे शिवसैनिक, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/ZOype1roaO

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आले. #मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/ZOype1roaO

महाराष्ट्र राज्याचा थकित #GST परतावा केंद्र सरकारने द्यावा या मागणीसाठी आज संसदभवन परिसरात @ShivSena नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्व विरोधी पक्षांचे खासदार प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झाले होते.
@ShivsenaComms @CMOMaharashtra @NCPspeaks @INCIndia @INCMaharashtra https://t.co/tIDvRbOZVe

महाराष्ट्र राज्याचा थकित #GST परतावा केंद्र सरकारने द्यावा या मागणीसाठी आज संसदभवन परिसरात @ShivSena नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्व विरोधी पक्षांचे खासदार प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झाले होते. @ShivsenaComms @CMOMaharashtra @NCPspeaks @INCIndia @INCMaharashtra https://t.co/tIDvRbOZVe

शिवसेनेच्या स्थापनेचे बीज हे प्रबोधनकारांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे, शिवसेना संघटनेचे नाव त्यांनीच सुचवले होते. प्रत्येक पिढी ज्यांच्या विचारांनी समृद्ध होईल असे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे नेतृत्त्व व माझे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼

सामाजिक सुधारणा हेच ध्येय मानणारे, परखड पत्रकार, इतिहास संशोधक, अमोघ वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती!

अनिष्ट रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता यावर प्रबोधनकारांनी आपल्या वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृतीने घणाघात केला. https://t.co/5m6xJAk0eS

सामाजिक सुधारणा हेच ध्येय मानणारे, परखड पत्रकार, इतिहास संशोधक, अमोघ वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती! अनिष्ट रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता यावर प्रबोधनकारांनी आपल्या वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृतीने घणाघात केला. https://t.co/5m6xJAk0eS

ज्यांच्या खंबीर पाठिंब्याने शिवसेना उभी राहिली, ज्यांच्या उत्कट नेत्रृत्वाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्वलंत झाली असे थोर समाजसेवक, परखड पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक कै. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🏼 https://t.co/X6l9CwO2GH

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

#मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/Et0t6zQYJk

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. #मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/Et0t6zQYJk

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात डोर-टू-डोर सर्वेक्षण.

Door-to-door survey as part of the 'Majhe Kutumb, Majhi Jababdari' campaign, Solapur district. https://t.co/bf4QOFrDi7
2

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात डोर-टू-डोर सर्वेक्षण. Door-to-door survey as part of the 'Majhe Kutumb, Majhi Jababdari' campaign, Solapur district. https://t.co/bf4QOFrDi7

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेद्वारे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत,त्यामुळे प्रत्येक सरपंचाने कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपल्या गावांमध्ये मोहीम राबवून परिवारांना आरोग्यसंपन्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोहिमेचे उद्घाटन करताना केले. https://t.co/36O97rwW3O

CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today; https://t.co/sps6HLtDjP

CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today; https://t.co/sps6HLtDjP

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/PcA6OQvBuR

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज विविध कृषी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. "'विकेल ते पिकेल' अभियान देईल शेतमालाला हमखास भाव!" -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे https://t.co/zTAelbjWoQ

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. @neelamgorhe ताई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. https://t.co/xqbJwnCbbg

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. अनिल भैया राठोड जी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव आजच्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या प्रथम दिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. https://t.co/MfURGJBdDz

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/pKXPlpxqjQ

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. #मंत्रिमंडळनिर्णय https://t.co/pKXPlpxqjQ

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क येथील पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. https://t.co/d3N76ByEuz

Next Page