Sandip Joshi

Sandip Joshi

@SandipJoshiNGP

Followers4.4K
Following638

Mayor - Nagpur Municipal Corporation

Nagpur, India
Joined on December 05, 2017
Statistics

We looked inside some of the tweets by @SandipJoshiNGP and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
8 hours
Average replies
1
Average retweets
2
Average likes
21
Tweets with photos
89 / 100
Tweets with videos
5 / 100
Tweets with links
0 / 100

Praying for the well being & quick recovery of Shri @SrBachchan Ji Get well soon ! #GetWellSoon

प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार योजना के माध्यम से रोजगार देकर की जा रही प्रवासियों की सहायता।

ग्रामीण अर्थव्यवस्था और बुनियादी ढांचे को किया जा रहा मजबूत।

लगभग 67 लाख प्रवासी कामगारों को उपलब्ध कराया जा रहा रोजगार। https://t.co/eUvdQ1AaKw

प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार योजना के माध्यम से रोजगार देकर की जा रही प्रवासियों की सहायता। ग्रामीण अर्थव्यवस्था और बुनियादी ढांचे को किया जा रहा मजबूत। लगभग 67 लाख प्रवासी कामगारों को उपलब्ध कराया जा रहा रोजगार। https://t.co/eUvdQ1AaKw

भारतीय जनता पार्टी चे वरिष्ठ नेता, आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री @rajnathsingh जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #SandipJoshi https://t.co/bOwT6k0rb1

भारतीय जनता पार्टी चे वरिष्ठ नेता, आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री @rajnathsingh जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #SandipJoshi https://t.co/bOwT6k0rb1

लाभला वारसा युवा तुला रे
थोर धुरंधर, क्रांतीकारी ||

रोमात तुझ्या भरलाय रोमांच रे|  ध्येयाकडे  जाणाऱ्या शराप्रमाणे ||

जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा!! #SandipJoshi https://t.co/oQLIug1bIl
2

लाभला वारसा युवा तुला रे थोर धुरंधर, क्रांतीकारी || रोमात तुझ्या भरलाय रोमांच रे|  ध्येयाकडे  जाणाऱ्या शराप्रमाणे || जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा!! #SandipJoshi https://t.co/oQLIug1bIl

अभ्यासूवृत्ती, सुसंस्कृतपणा, साधेपणामुळे जनसंघ, भाजप चे "द्रोणाचार्य" अशी ज्यांची कीर्ती..... 

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि जनसंघ चे नेता "रामभाऊ म्हाळगी" यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!! #SandipJoshi https://t.co/JNTzWH9qJ2

अभ्यासूवृत्ती, सुसंस्कृतपणा, साधेपणामुळे जनसंघ, भाजप चे "द्रोणाचार्य" अशी ज्यांची कीर्ती..... भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि जनसंघ चे नेता "रामभाऊ म्हाळगी" यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!! #SandipJoshi https://t.co/JNTzWH9qJ2

" अखिल भारतीय विद्यार्थी परिषद", गेल्या 70 वर्षां पासुन "ज्ञान - शिल - एकता" या घोषवाक्याला अनुसरून ; राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यास सदैव पुढे आहेत आणि आपले कार्य तत्परतेने बजावत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा!! #SandipJoshi https://t.co/n8Pq1ec1zk

" अखिल भारतीय विद्यार्थी परिषद", गेल्या 70 वर्षां पासुन "ज्ञान - शिल - एकता" या घोषवाक्याला अनुसरून ; राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यास सदैव पुढे आहेत आणि आपले कार्य तत्परतेने बजावत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा!! #SandipJoshi https://t.co/n8Pq1ec1zk

भारतीय संविधानाचे शिल्पकार " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या दादर येथील निवासस्थान 'राजगृह' येथे झालेल्या भ्याड हल्लाच्या निषेधार्थ, भाजपा प्रदेश सचिव अॉड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जाहिर निषेध प्रदर्शन.

झालेली घटना ही समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. https://t.co/TA1t47IKCA

भारतीय संविधानाचे शिल्पकार " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या दादर येथील निवासस्थान 'राजगृह' येथे झालेल्या भ्याड हल्लाच्या निषेधार्थ, भाजपा प्रदेश सचिव अॉड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जाहिर निषेध प्रदर्शन. झालेली घटना ही समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. https://t.co/TA1t47IKCA

केंद्रीय कैबिनेटने शहरी प्रवासियों/गरीबों के लिए कम किराये वाले आवासीय परिसरों के विकास को दी स्वीकृति

👉खाली सरकारीवित्तपोषित आवासपरिसरों को 25 साल के लिए ARHCs में किया जाएगा परिवर्तित।

👉600 करोड़ रुपये व्यय होने का अनुमान।

👉ARHCs के अंतर्गत 3 लाख प्रवासियों को मिलेगा लाभ। https://t.co/VjjFMgyLBu

केंद्रीय कैबिनेटने शहरी प्रवासियों/गरीबों के लिए कम किराये वाले आवासीय परिसरों के विकास को दी स्वीकृति 👉खाली सरकारीवित्तपोषित आवासपरिसरों को 25 साल के लिए ARHCs में किया जाएगा परिवर्तित। 👉600 करोड़ रुपये व्यय होने का अनुमान। 👉ARHCs के अंतर्गत 3 लाख प्रवासियों को मिलेगा लाभ। https://t.co/VjjFMgyLBu

मनपा शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना JEE आणि NEET चे निशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी काही खाजगी प्रशिक्षण संस्था पुढे आल्या. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी असे स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्यांचे नेहमीच स्वागत आहे. #PressUpdate #SandipJoshi https://t.co/YPe33MdP3F
3

मनपा शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना JEE आणि NEET चे निशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी काही खाजगी प्रशिक्षण संस्था पुढे आल्या. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी असे स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्यांचे नेहमीच स्वागत आहे. #PressUpdate #SandipJoshi https://t.co/YPe33MdP3F

यंदाचा "गणेशोत्सव - आरोग्योत्सव" व्हायला हवा.

गणेशोत्सवाचे आयोजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच होणार. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी "स्वास्थबद्दल जनजागृती" हाच यावर्षी उत्सवाचा गाभा असायला हवा.
सार्वजनिक गणेश मंडळांना दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन.!! https://t.co/mEQiL0rNpE
4

यंदाचा "गणेशोत्सव - आरोग्योत्सव" व्हायला हवा. गणेशोत्सवाचे आयोजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच होणार. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी "स्वास्थबद्दल जनजागृती" हाच यावर्षी उत्सवाचा गाभा असायला हवा. सार्वजनिक गणेश मंडळांना दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन.!! https://t.co/mEQiL0rNpE

गणेशोत्सव 2020- किमान रूपरेषा या वर्षीच्या गणेशोत्सवाची किमान रुपरेषा नागपूर महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. करोनाचे वाढते संकट लक्ष्यात घेऊन यंदाचा गणेशोत्सव आपण खऱ्या अर्थाने निस्सीम भक्ति आणि साधेपणाने साजरा करुयात. #SandipJoshi @ngpnmc https://t.co/5FxeuXFIWU

करगिल युद्धाचे नाव घेता कॅप्टन विक्रम बत्रा यांचे नाव सर्वात आधी येत
पाकिस्तानी सैन्याशी लढतांना Pt. 4875 येथे त्यांना वीरमारण आले.

अश्या शूरवीर "शेर शाह" ला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन. #SandipJoshi https://t.co/x6sxfaY16z

करगिल युद्धाचे नाव घेता कॅप्टन विक्रम बत्रा यांचे नाव सर्वात आधी येत पाकिस्तानी सैन्याशी लढतांना Pt. 4875 येथे त्यांना वीरमारण आले. अश्या शूरवीर "शेर शाह" ला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन. #SandipJoshi https://t.co/x6sxfaY16z

Great opportunity for Indian start-up and tech community to leverage their talent to develop state-of-the-art ‘Made in India’ Apps.

Modi Govt has launched 'Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge' in several categories.

Check details on https://t.co/J7PU3xlFWC https://t.co/rYWYhHJJL7

Great opportunity for Indian start-up and tech community to leverage their talent to develop state-of-the-art ‘Made in India’ Apps. Modi Govt has launched 'Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge' in several categories. Check details on https://t.co/J7PU3xlFWC https://t.co/rYWYhHJJL7

स्मार्ट सिटिंच्या अनियमिततेवर खुल्या चर्चेस तयार. #SandipJoshi #PressUpdate https://t.co/8gRltT8MAZ

स्मार्ट सिटिंच्या अनियमिततेवर खुल्या चर्चेस तयार. #SandipJoshi #PressUpdate https://t.co/8gRltT8MAZ

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #SandipJoshi https://t.co/8vkPnNraOI

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #SandipJoshi https://t.co/8vkPnNraOI

कोरोना संकट में गरीबों को पर्याप्त अनाज सुनिश्चित कर रही मोदी सरकार

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का दूसरा चरण जुलाई से नवंबर तक प्रभावी।

80 करोड़ लागों को मासिक अन्न प्राप्ति के अतिरिक्त 200 एलएमटी अनाज और 20 करोड़ परिवारों को 9.78 एलएमटी चना मुफ्त में किया जाएगा वितरित। https://t.co/jmyT1ckaVx

कोरोना संकट में गरीबों को पर्याप्त अनाज सुनिश्चित कर रही मोदी सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का दूसरा चरण जुलाई से नवंबर तक प्रभावी। 80 करोड़ लागों को मासिक अन्न प्राप्ति के अतिरिक्त 200 एलएमटी अनाज और 20 करोड़ परिवारों को 9.78 एलएमटी चना मुफ्त में किया जाएगा वितरित। https://t.co/jmyT1ckaVx

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवेन नमः||
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #SandipJoshi https://t.co/koa6lqixo2

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः| गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवेन नमः|| गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #SandipJoshi https://t.co/koa6lqixo2

Next Page