Beware of Bank frauds in the name of Mobile -KYC. Fraudsters send links to people or call them asking to update personal details and also ask for Bank / Card details. In the process customers are losing their money. Stay Alert and don't fall for these messages or calls.
DCP Bachchan Singh (IPS), who has been the Deputy Commissioner of Police Zone -2 and Crime Branch for 2.5 years, relinquished charge on February 15. Our Heartfelt gratitude to him for his service towards the City. https://t.co/tb9t8nx8Qd
पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ व गुन्हे शाखा या पदी २.५ वर्षापासून कार्यरत असलेले पोलीस अधिकारी बच्चन सिंह (आयपीएस) यांनी १५ फेब्रुवारी रोजी पदभार सोडला.
त्यांनी आजपर्यंत बजावलेल्या कर्तव्याबद्दल
पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार.
@CPPuneCity@IPS_Bachchanhttps://t.co/uJtUNE3sQ8

फसव्या 'कॉल' ला बळी पडू नका!
फोन/लिंक च्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या 'केवायसी'साठी माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा.
आपल्याशी फोनवर बोलणारी व्यक्ती कोण आहे याची पडताळणी करा आणि आपली वैयक्तिक तसेच बँक खात्याची माहिती कधीही जाहीर करू नका.
#CyberSafetyhttps://t.co/5PpP37Bsj2
Never entertain unknown calls, links or share bank/account details with fraudsters claiming to update personal information for Mobile KYC.
Stay alert, keep your calm and report such messages or calls.
#CyberSafetyhttps://t.co/FihOtVEsI0

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ खासदार मा. सौ . सुप्रिया ताई सुळे व मा. सौ जुगनू अभिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथे पार पडला.@CPPuneCity@PuneCityTraffichttps://t.co/jjCM2QhkL9
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी, @CPPuneCity यांच्या उपस्थितीत, शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे उद्घाटन केले. @cybage यांच्या सहकार्याने या मनोरंजन केंद्राचे नुतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आले आहे. https://t.co/LRhx0YHdi7
The Police Recreation Hall at Shivajinagar was renovated and extended with the assistance of @cybage company.
Hon. Deputy CM @AjitPawarSpeaks inaugurated the newly renovated hall. https://t.co/F1l3O2OZKa