Office of Uddhav Thackeray

Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Followers708.9K
Following15

Official account of the Office of @ShivSena Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined on June 27, 2019
Statistics

We looked inside some of the tweets by @OfficeofUT and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
14 hours
Average replies
83
Average retweets
130
Average likes
1713
Tweets with photos
35 / 100
Tweets with videos
5 / 100
Tweets with links
0 / 100

Heartiest wishes to the Hon’ble Vice President of India Shri @MVenkaiahNaidu ji on his birthday. May you be blessed with good health, luck and happiness💐 @VPSecretariat

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. https://t.co/uTKRxL2b8L

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. https://t.co/vnTumB712W
2

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. https://t.co/vnTumB712W

‘Project PLATINA’-World’s Largest  convalescent plasma therapy trial cum treatment of severe COVID 19 patients was today launched by @Maha_MEDD & inaugurated by CM Uddhav Balasaheb Thackeray. https://t.co/wkbRaoaEP6

CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30 pm on 28th June, 2020. #MissionBeginAgain Facebook: https://t.co/J3Ecboh55i Insta: https://t.co/xweUc3P4Nw Twitter: @CMOMaharashtra

CM Uddhav Balasaheb Thackeray thanked the Hon’ble Prime Minister for launching a dialogue with all political parties and assured that Maharashtra will provide all the necessary co-operation.

China is taking advantage of the pandemic and using pressure tactics. The entire world is holding China responsible for the Corona pandemic and it is playing this game of brinkmanship to boost its self- confidence. Hence, it is necessary to stand up to China's pressure tactics.

India has the might but is not eager to attack anyone. Our focus is on diplomacy, discussions and negotiations. But, if someone tries to take advantage of this, we must show them our strength.

The misconception about India being weaker than China is being deliberately spread. However this outdated conjecture has run its course.

India must give a strong message to China and show them that India is not Majboor but Majboot. He assured that the Maharashtra Government will stand firmly with the Central Government & the Indian Army.

Speaking in an all party meeting convened by the Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji, @ShivSena Party President, CM Uddhav Balasaheb Thackeray put forth the following points; https://t.co/9g9zotjKSa

या अशा समयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु राहावी. आम्ही आमच्याकडून या प्रश्नी आवश्यक ते सर्व सहकार्य निश्चितपणे करू.

कोरोनाच्या काळात संधीचा फायदा घेऊन चीन दबावतंत्र खेळते आहे. आधीच कोरोना विषाणू साथीसाठी चीन जबाबदार आहे अशी संपूर्ण जगाची भूमिका असतांना स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा म्हणून चीन अशाही परिस्थितीत भांडण उकरून काढत आहे. त्यामुळे हे दबाव तंत्र झुगारून देणे गरजेचे आहे.

आमचा भर नेहमी मुत्सद्देगिरी, चर्चा आणि संवादावर राहील पण याचा गैरफायदा कुणी घेणार असेल तर आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे.

असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे की हिंदुस्थान चीनपेक्षा कमजोर आहे पण ही आता जुनी गोष्ट झाली. आमच्याकडेही सगळ्या शक्ती आहेत पण आपण कुणावर हल्ले करण्यासाठी उतावीळ नाहीत.

आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे. अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.

पंतप्रधान @narendramodi जी यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र राज्य देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही; https://t.co/mnLdEwmjv4

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख व पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधला. https://t.co/w0tNbkexqX

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. https://t.co/osWlqauxtZ

Next Page