NCP

NCP

@NCPspeaks

Followers498.5K
Following65

Official twitter account for Nationalist Congress Party-NCP,Our main motive is to maintain the unity and integrity of India and always be a people's party.

India
Joined on August 14, 2013
Statistics

We looked inside some of the tweets by @NCPspeaks and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
2 hours
Average replies
24
Average retweets
65
Average likes
872
Tweets with photos
60 / 100
Tweets with videos
5 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

5. in country India and category NGO

127. in category NGO

152. in country India and category Society

878. in country India

देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असताना लडाख येथे पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले.त्यांच्या या अतुलनिय बलिदानास वंदन. जाधव परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. https://t.co/hOSrl70qmL

ज्येष्ठ साम्यवादी नेत्या, लेखिका, माजी खासदार कॉ रोझा देशपांडे यांचे निधन झाले.त्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पाचव्या लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळ व भारतातील साम्यवादी विचारांचा मोठा आधार हरपला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

@NCPspeaks Rajya Sabha MP @MPVandanaChavan Tai presided over the Rajya Sabha today.
She has recently been elected to the Rajya Sabha Panel of Vice Chairman.
This moment is a great pride for all Punekars. https://t.co/Jo2kZccp1x

@NCPspeaks Rajya Sabha MP @MPVandanaChavan Tai presided over the Rajya Sabha today. She has recently been elected to the Rajya Sabha Panel of Vice Chairman. This moment is a great pride for all Punekars. https://t.co/Jo2kZccp1x

Will definitely keep up with the highest traditions and sanctity of the house while disposing my duties in the #RajyaSabha ..! (1/2) https://t.co/jxommD2EuR

Will definitely keep up with the highest traditions and sanctity of the house while disposing my duties in the #RajyaSabha ..! (1/2) https://t.co/jxommD2EuR

Honoured to Chair the Rajya Sabha, the upper house of the Indian parliament...
The RajyaSabha can be termed as the sanctum sanctorum of the Indian democracy and is and has been decorated by the participation of astute stalwarts... (1/1) https://t.co/bOOeJRU59j

Honoured to Chair the Rajya Sabha, the upper house of the Indian parliament... The RajyaSabha can be termed as the sanctum sanctorum of the Indian democracy and is and has been decorated by the participation of astute stalwarts... (1/1) https://t.co/bOOeJRU59j

@rajnathsingh तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्र्यांशी बोलून वित्तीय संस्थांची बैठक बोलवण्यात येईल, कर्जाअभावी कोणाचीही विकास थांबू नये, अशी भूमिका संरक्षणमंत्र्यांनी मांडून लंके व शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

@rajnathsingh https://t.co/xLhP33UQTV

@rajnathsingh तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्र्यांशी बोलून वित्तीय संस्थांची बैठक बोलवण्यात येईल, कर्जाअभावी कोणाचीही विकास थांबू नये, अशी भूमिका संरक्षणमंत्र्यांनी मांडून लंके व शिष्टमंडळाला आश्वस्त केले. @rajnathsingh https://t.co/xLhP33UQTV

@rajnathsingh हे सर्व प्रश्न संरक्षणमंत्र्यांसमोर मांडून स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घेण्याची तसेच के के रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची आम्ही मागणी केली. संरक्षणमंत्र्यांनी के के रेंजसाठी अधिक भूसंपादन होणार नाही याची ग्वाही दिली. @rajnathsingh

@rajnathsingh तसेच शूटिंगच्या सरावामध्ये येथील खारेकर्जुन गावातील अनेक स्थानिकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही समोर आले आहे. गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये धास्ती निर्माण होऊ लागली आहे. @rajnathsingh

@rajnathsingh या भागात झालेल्या मुळा धरणामुळे हा भाग आता बागायती शेतीचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील सुमारे एक लाख हेक्टर जमीन या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डाळिंब आणि ऊसाची शेती इथे केली जाते. त्यामुळे येथील लोकांचे इतरत्र स्थलांतर करणेही शक्य नाही. @rajnathsingh

@rajnathsingh राष्ट्रीयकृत बँका आणि इतर आर्थिक संस्थांकडूनही स्थानिकांना या कारणास्तव कर्ज नाकारले जात आहे. शूटिंग रेंजमुळे दुसरे मोठे प्रकल्पही इथे होऊ शकत नसल्याने येथील आदिवासी जनतेसाठी उत्पन्नाचे साधन नष्ट होऊ लागले आहे. @rajnathsingh

या गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करून ते आपली उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रकिया गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र आता के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे.

@rajnathsingh https://t.co/uCdm8qC9mh

या गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करून ते आपली उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रकिया गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र आता के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे. @rajnathsingh https://t.co/uCdm8qC9mh

सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेचे प्रश्न घेऊन पारनेरचे आ. निलेश लंकेंसह संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली. https://t.co/mgruY1UMGU

2 days ago
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी..

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असून मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ना. @AjitPawarSpeaks यांची ग्वाही..

#punemetro https://t.co/ojSAh8sOeP
4

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी.. पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असून मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ना. @AjitPawarSpeaks यांची ग्वाही.. #punemetro https://t.co/ojSAh8sOeP

केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ #नाशिक जिल्ह्यात #राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी #रास्तारोको करुन आंदोलने करण्यात आली.
@NCPspeaks #शेतकरी https://t.co/n9HZtf1FKf
4

केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ #नाशिक जिल्ह्यात #राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी #रास्तारोको करुन आंदोलने करण्यात आली. @NCPspeaks #शेतकरी https://t.co/n9HZtf1FKf

मुक्तीसंग्राम दिनाच्या शासकीय समारंभामुळे मुंबईच्या जनता दरबारास उपस्थित राहू शकलो नाही, पण यानिमित्ताने बीडमधील हजारो नागरिक, विविध संघटना,शिष्टमंडळे आदींच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी/समस्या जाणून घेतल्या.माझ्या जिल्हावासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. https://t.co/eF32VXKUaq

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टेलिग्राम चॅनलला आता पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक सबस्क्राईब करू शकतात. याद्वारे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आणि पक्षाच्या घडामोडींविषयी जोडले जाऊ शकता. पक्षाच्या अधिकृत #टेलिग्राम हँडलची लिंक इथे देत आहोत. https://t.co/7heblDeXsL

Participated in the protest outside the Parliament today against the delay in the payment of GST Dues to the states . https://t.co/mxsGteLffe

Participated in the protest outside the Parliament today against the delay in the payment of GST Dues to the states . https://t.co/mxsGteLffe

NCP
2 days ago

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत दहा लाख कामगारांना सरकारकडून सुरूवातीच्या टप्प्यात प्रत्येकी २ हजार रूपये व नंतरच्या टप्प्यात ३ हजार रूपये अशी एकूण ५ हजार रूपयांची मदत देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ना. @Dwalsepatil यांनी दिली. https://t.co/7PiCpfE2T8

NCP
3 days ago

राज्यात साडेबारा हजार रिक्त पदांची पोलीस भरती करण्यात येणार असून त्यात मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढून, ही बाब कायद्यानुसार तपासून, मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे - ना. @AnilDeshmukhNCP, गृहमंत्री, महाराष्ट्र https://t.co/zggNy3jLST

NCP
3 days ago
@NCPspeaks च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या #जनतादरबार उपक्रमांतर्गत आज कामगार मंत्री ना. @Dwalsepatil हे प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यांचे निवारण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. https://t.co/RQn8kVrUtz

Next Page