Lokmat

Lokmat

@MiLOKMAT

Followers253.1K
Following518

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing, educating and entertaining by publishing on broadcast and digital media.

Mumbai (India)
Joined on February 28, 2010
Statistics

We looked inside some of the tweets by @MiLOKMAT and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
15 minutes
Average replies
5
Average retweets
7
Average likes
66
Tweets with photos
5 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

4. in country India and category Media House

84. in category Media House

140. in country India and category Media

Lokmat
2 hours ago

एल्गार परिषदेतील भाषणामुळे अटकेत असलेल्या वरवरा राव यांची प्रकृती खालावली  https://t.co/oXM16SNwGp

Lokmat
2 hours ago

बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट https://t.co/XWuiVhHrWm

Lokmat
2 hours ago

मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु https://t.co/pN5T064UHP

Lokmat
3 hours ago

अमरावतीत ५९ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१४  https://t.co/8ye4bV4Hxw

Lokmat
3 hours ago

Video: ही लाजीरवाणी गोष्ट...  मंत्र्याच्या मुलास धडा शिकवणाऱ्या महिला पोलिसावर राजीनाम्याची वेळ https://t.co/09YcK55IPA

Lokmat
4 hours ago

सोलापूर : मंत्रालयात प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या आयटीआय कॉलेजमधील निर्देशकास अटक

Lokmat
4 hours ago

सचिन पायलटनी एवढे आमदार फोडल्यास काँग्रेसची सत्ता तर जाईलच पण आमदारकीही वाचणार आहे. https://t.co/Yw01JpFH6b #Sachinpilot #Ashokgahlot51 @INCIndia @BJP4India

Lokmat
4 hours ago

या रायफलचा निशाना एवढा अचूक की एकच गोळी दुश्मनाला ढगात पाठवणार. भारतीय जवानांची ताकद प्रचंड वाढणार. https://t.co/vXuazel4mq #IndianArmy

Lokmat
4 hours ago

अमिताभ यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल रुग्णालयाचं स्पष्टीकरण, जाणून घ्या सत्य https://t.co/Fle94roRoL

Lokmat
5 hours ago
नानावटी रुग्णालयाकडून स्पष्टीकरण https://t.co/mxnsBLmLQr

नानावटी रुग्णालयाकडून स्पष्टीकरण https://t.co/mxnsBLmLQr

Lokmat
5 hours ago

...म्हणून सचिन पायलट नाराज! काँग्रेसनं समजूत काढल्याचंही समजतं https://t.co/lD5Ef6gHsL

Lokmat
5 hours ago

सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदेंचे जवळचे मित्र आहेत. आज शिंदे भाजपात तर पायलट बंडाच्या पवित्र्यात आहेत. https://t.co/zY7Ss6StBO @JM_Scindia @SachinPilot @INCIndia #Ashokgahlot51

Lokmat
6 hours ago

दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक https://t.co/BJLufZZo38

Lokmat
6 hours ago

शरद पवारांनी 'एनडीए'त येऊन मोदींसोबत काम करावं; केंद्रीय मंत्र्यांचं 'आग्रहाचं आमंत्रण' https://t.co/uyuOkC2iGT @RamdasAthawale @NCPspeaks @BJP4Maharashtra

Lokmat
6 hours ago

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता https://t.co/t38LSgt0Ln

Lokmat
6 hours ago

बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह https://t.co/Omayw4KLtN

Lokmat
6 hours ago

हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये असे काही लिहिले की ते ट्विट थेट डिलिटच करावे लागले. https://t.co/nUBGco06mS @HardikPatel_ @INCIndia

Lokmat
7 hours ago

रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांना काँग्रेसने जयपूरला पाठविले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार. https://t.co/CbvSFUjpi9 #ashokgehlot @INCIndia

Lokmat
7 hours ago

धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर https://t.co/0RvFWpaOMW

Next Page