Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Followers4.6M
Following29

Maharashtra’s Sevak

Maharashtra State,India
Joined on April 27, 2010
Statistics

We looked inside some of the tweets by @Dev_Fadnavis and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
3 hours
Average replies
509
Average retweets
611
Average likes
4879
Tweets with photos
35 / 100
Tweets with videos
15 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

27. in country India and category Politics

30. in country India and category Society

86. in category Politics

107. in category Society

152. in country India

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
This one line defines entire work & mission of @RSSorg !
Heartiest greetings to all the SwayamSevaks across the globe on Rashtriya SwayamSevak Sangh on Foundation Day!
#RSSVijayaDashmi https://t.co/kDsTmlOXC6

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं This one line defines entire work & mission of @RSSorg ! Heartiest greetings to all the SwayamSevaks across the globe on Rashtriya SwayamSevak Sangh on Foundation Day! #RSSVijayaDashmi https://t.co/kDsTmlOXC6

आज कोरोनाच्या काळात आपण सारे आपआपल्या ठिकाणाहून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत असू, तरी मनामनात दीक्षाभूमीचे स्मरण करू या!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर आपली वाटचाल अग्रेसर ठेऊ या!
सर्वांना खूप खूप शुभेच्छा! https://t.co/3Cni0azRUu

आज कोरोनाच्या काळात आपण सारे आपआपल्या ठिकाणाहून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत असू, तरी मनामनात दीक्षाभूमीचे स्मरण करू या! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर आपली वाटचाल अग्रेसर ठेऊ या! सर्वांना खूप खूप शुभेच्छा! https://t.co/3Cni0azRUu

अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व!
विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
#HappyDussehra ! 
#Vijayadashami https://t.co/PqODCeyUkC

अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व! विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! #HappyDussehra ! #Vijayadashami https://t.co/PqODCeyUkC

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: विचार परिवाराची गंगोत्री! https://t.co/jqZALlyFd2

सत्य, अहिंसा, शांती, बंधुभाव, प्रेम सांगणारा धम्म ! https://t.co/36Hgw8qlMO

Tune in at 11 AM tomorrow. #MannKiBaat https://t.co/XJQhA8KaFs

Tune in at 11 AM tomorrow. #MannKiBaat https://t.co/XJQhA8KaFs

माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.

Those who have come in contact with me are advised to get covid19 tests done. Take care, everyone !

I have been working every single day since the lockdown but now it seems that God wants me to stop for a while and take a break ! I have tested #COVID19 positive and in isolation. Taking all medication & treatment as per the advice of the doctors.

विनायकदादा पाटील यांच्या निधनाने शेती आणि सहकारातील एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे. माझे वडिल स्व. गंगाधरराव यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽 त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ॐ शान्ति

Shifting of the CarShed from Aarey an ego trip ! https://t.co/VvJPL1a6t9

Shifting of the CarShed from Aarey an ego trip ! https://t.co/VvJPL1a6t9

Heartiest birthday greetings, Hon Union Minister @ianuragthakur ji ! Wishing you a long life and good health !

राजकीय व्यंगचित्रकारीतेचा सन्मान करणारे
व्यंगचित्रांना जनसामान्यांचा आवाज बनविणारे
आर. के. लक्ष्मण यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन...
#RKLaxman https://t.co/dOqQidDOxh

राजकीय व्यंगचित्रकारीतेचा सन्मान करणारे व्यंगचित्रांना जनसामान्यांचा आवाज बनविणारे आर. के. लक्ष्मण यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन... #RKLaxman https://t.co/dOqQidDOxh

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी शब्द फिरवला,
शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे !
#ओला_दुष्काळ https://t.co/XTDpP53J1Y

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे ! #ओला_दुष्काळ https://t.co/XTDpP53J1Y

किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली.

यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.

हर कोई हर्षित, मनोकामना पूरित, बिहार को जिसका मान है, देश के जो अभिमान हैं, बिहार से जिनको प्यार है, जिनके स्वागत को हम बेक़रार हैं, हमारे पीएम श्री @narendramodi पधार रहे हैं, रोहतास, गया व भागलपुर में, कल हमसे बतियाने आ रहे हैं! स्वागत है आपका! #BiharWithNamo https://t.co/G1wGCsLw3W

Next Page