CMO Maharashtra Profile Banner
CMO Maharashtra Profile Image
CMO Maharashtra

@CMOMaharashtra

Followers
2,448,650
Following
99
Media
13,240
Statuses
33,346

Office of the Chief Minister of Maharashtra

Mantralaya, Mumbai
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
5 days ago
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state https://t.co/aU3H6umKzm
703
1K
6K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
जय हिंद! जय महाराष्ट्र!
11
38
365
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
कोणी करायचं, काय करायचं याचं उत्तर शोधण्याची गरज नाही. आपणच करायचं आहे. 'हॅप्पी मराठी भाषा डे' असे संदेश नाही आले म्हणजे मिळवलं. फक्त भाषा दिनानिमित्त कविता म्हणून, शुभेच्छा देऊन काहीच होणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील.
5
26
90
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील फारसी शब्द कमी करून मराठी राजभाषाकोश तयार केला.आपणही मराठी भाषाकोश सोप्या भाषेत का नाही करत?पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगलं तर कोणाची हिंमत आहे न देण्याची.
5
26
96
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
जर्मनी,फ्रान्स,चीन अशा देशांमध्ये मातृभाषेचा अभिमान आढळतो. मातृभाषेतून काही बोलणं, विचार करणं, व्यक्त करणं त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्याला तो कमीपणा वाटतो. आपला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत आपण कितीही आकांत केला तरी मराठी भाषेला अभिजात किंवा आणखी काय दर्जा मिळणार नाही.
4
21
62
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
इंग्रजी आली पाहिजे असं सगळे म्हणाहेत. पण ते स्वीकारताना माझी मातृभाषा कमजोर पडता कामा नये. पारतंत्र्यात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख मराठी भाषेच्या पुत्राने, मराठी भाषेतच लिहिला. त्यानंतर सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी टिळकांना तुरुंगात टाकलं. ही ताकद मराठी भाषेत आहे.
2
22
55
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
पण ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते,तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असतात? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे.
1
20
57
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच.
4
19
47
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
दिल्ली दरबारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करतोय. परवानगी देणारी सर्वात वरची अधिकारी व्यक्ती किंवा कमिटी असेल, तर त्यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. आपल्याला एवढ्या विनवण्या का कराव्या लागत आहेत?
1
18
45
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
पण हा आभास नाही. मराठी भाषेविषयी वाटणारं प्रेम, तळमळ हा काही आभास नाही. आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करतोय, असं म्हणूयात. पण मला नेहमी असं वाटतं, की या एका दिवशी मराठीचं प्रेम उचंबळून आलेलं असतं.
1
19
46
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
मुख्यमंत्री म्हणून माझा हा दुसरा गौरवदिन आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष भेटून आणि जास्त उत्साहात हा दिवस साजरा झाला. यंदा मात्र आपल्याला कल्पना आहे, की कोरोना संकटामुळे थोडी पंचाईत झाली आहे. कारण ऑनलाइनला पर्यायी मराठी शब्द काय इथपासून सुरुवात आहे. काही जण त्याला आभास म्हणतात.
1
19
48
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले;
59
66
530
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
कोणी करायचं, काय करायचं याचं उत्तर शोधण्याची गरज नाही. आपणच करायचं आहे. 'हॅप्पी मराठी भाषा डे' असे संदेश नाही आले म्हणजे मिळवलं. फक्त भाषा दिनानिमित्त कविता म्हणून, शुभेच्छा देऊन काहीच होणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील.
2
19
37
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील फारसी शब्द कमी करून मराठी राजभाषाकोश तयार केला.आपणही मराठी भाषाकोश सोप्या भाषेत का नाही करत?पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगलं तर कोणाची हिंमत आहे न देण्याची.
2
19
40
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
जर्मनी,फ्रान्स,चीन अशा देशांमध्ये मातृभाषेचा अभिमान आढळतो. मातृभाषेतून काही बोलणं, विचार करणं, व्यक्त करणं त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्याला तो कमीपणा वाटतो. आपला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत आपण कितीही आकांत केला तरी मराठी भाषेला अभिजात किंवा आणखी काय दर्जा मिळणार नाही.
2
21
34
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
इंग्रजी आली पाहिजे असं सगळे म्हणाहेत. पण ते स्वीकारताना माझी मातृभाषा कमजोर पडता कामा नये. पारतंत्र्यात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख मराठी भाषेच्या पुत्राने, मराठी भाषेतच लिहिला. त्यानंतर सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी टिळकांना तुरुंगात टाकलं. ही ताकद मराठी भाषेत आहे.
1
19
32
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
पण ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी माहाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते,तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असतात? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे.
2
19
35
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
12 hours ago
वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच.
1
18
36