Ajit Pawar

Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Followers924.1K
Following33

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Nationalist Congress Party Leader.

Maharashtra, India
Joined on March 07, 2014
Statistics

We looked inside some of the tweets by @AjitPawarSpeaks and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
15 hours
Average replies
104
Average retweets
86
Average likes
1851
Tweets with photos
50 / 100
Tweets with videos
0 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

91. in country India and category Politics

114. in country India and category Society

506. in category Politics

626. in country India

796. in category Society

आंबेगाव-शिरुरसह पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान देणारे @NCPspeaks चे ज्येष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील सहकारी @Dwalsepatil जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! https://t.co/cQbrVX9YL4

आंबेगाव-शिरुरसह पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान देणारे @NCPspeaks चे ज्येष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील सहकारी @Dwalsepatil जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! https://t.co/cQbrVX9YL4

'कोजागिरी पौर्णिमे'च्या शुभेच्छा! 
हे सण सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा! यंदाची कोजागिरी पौर्णिमा कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरी करावी, असं आवाहन आहे. https://t.co/iFxLX4R2cQ

'कोजागिरी पौर्णिमे'च्या शुभेच्छा! हे सण सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा! यंदाची कोजागिरी पौर्णिमा कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरी करावी, असं आवाहन आहे. https://t.co/iFxLX4R2cQ

महाराष्ट्राच्या जनतेला ‘ईद-ए-मिलाद'च्या शुभेच्छा! हा सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, शासनाला सहकार्य करा, असं आवाहन आहे. #EidMiladunNabiMubarak

आप सभी को ईद-ए-मिलाद की शुभकामनाएं।

#EidMubarak https://t.co/VGTmGhLp1I

आप सभी को ईद-ए-मिलाद की शुभकामनाएं। #EidMubarak https://t.co/VGTmGhLp1I

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया!
#Dussehra https://t.co/ByY5gBtulR

दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया! #Dussehra https://t.co/ByY5gBtulR

देशातील सहकारी वनशेतीचे जनक, राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनानं शेती,वनशेती,पर्यावरण,सहकार,उद्योग,राजकारण,समाजकारण,साहित्य अशा विविध क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारं, कर्तृत्वं गाजवणारं, दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! https://t.co/j6p3mJG4Ua

This 'World Polio Day', let's spread awareness & ensure that each & every child is vaccinated against polio even during the on-going corona pandemic.
#WorldPolioDay https://t.co/4nws3Wp5Af

This 'World Polio Day', let's spread awareness & ensure that each & every child is vaccinated against polio even during the on-going corona pandemic. #WorldPolioDay https://t.co/4nws3Wp5Af

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. मा.खडसेसाहेब, मा.रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा,अनुभवाचा निश्चित सन्मान होईल,असा विश्वास देतो.

राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी @NCPspeaks पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे.

देशाचे गृहमंत्री सन्मा. @AmitShah जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

NCP
9 days ago
राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय @AjitPawarSpeaks हे काही अपरिहार्य कारणास्तव उद्या गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. https://t.co/vXkrFyPUrf

भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी ते गेले ८ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढत आहेत. ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त शहीद पोलीस वीरांना विनम्र अभिवादन!
#PoliceCommemorationDay https://t.co/yvkZ9tZFfR

भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी ते गेले ८ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढत आहेत. ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त शहीद पोलीस वीरांना विनम्र अभिवादन! #PoliceCommemorationDay https://t.co/yvkZ9tZFfR

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! https://t.co/Gt6amCH4X2

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! https://t.co/Gt6amCH4X2

कोरोना अद्यापही संपलेला नाही ही बाब लक्षात ठेवून शहर आणि जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवावे. बेडची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, डॉक्टर संख्या, इतर कर्मचारी यांच्या रिक्त जागा स्थानिकरित्या भरती कराव्या, अशा सूचना दिल्या.

सोलापूर शहर,जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे.मात्र,केंद्रीय संस्थांकडून नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनानं राबवलेली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवावी.

आज, शासकीय विश्रामगृहात सोलापूर जिल्ह्यातील पूर स्थिती आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री @bharanemamaNCP, आमदार भारत भालके, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने व अन्य महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. https://t.co/VggiNchhKd
4

महापुरामुळे नदीकाठचे वीज रोहित्रे, वीजेचे पोल पाण्यात वाहून गेल्यामुळे नदी काठच्या गावांची वीज खंडीत झाली आहे. महावितरण कंपनीनं तत्काळ अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन वीजपुरवठा पुर्ववत करावा, अशा सूचना केल्या.

शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगितलं. अतिवृष्टीमुळे तसंच भीमा नदीला पूर आल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला असतो, यासाठी आवश्यक तिथे पूल बांधणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

Next Page