Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

@AUThackeray

Followers2.8M
Following1.1K

Voicing the Youth, Poems and Photography: Passion. President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

Joined on July 19, 2013
Statistics

We looked inside some of the tweets by @AUThackeray and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
6 hours
Average replies
106
Average retweets
163
Average likes
2676
Tweets with photos
74 / 100
Tweets with videos
5 / 100
Tweets with links
0 / 100

Rankings (sorted by number of followers)

36. in country India and category Politics

43. in country India and category Society

154. in category Politics

211. in category Society

252. in country India

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष आणि शिवसेना नेते मनोहर जोशी सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩 https://t.co/sUinOcagrP
3

जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩 https://t.co/sUinOcagrP

आज @mybmc च्या महापौर @KishoriPednekar जी, @mybmcWardGS मधील @ShivSena चे नगरसेवक तसेच महापालिकेचे AMC, DMC आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत विभागातील पायाभूत सुविधांच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेतली. https://t.co/ScW61fesL9

आज शिवसेनेच्या नगरसेविका @DrShubhaRaul जी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. https://t.co/PJJqngvjXF

आज शिवसेनेच्या नगरसेविका @DrShubhaRaul जी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. https://t.co/PJJqngvjXF

आज @GS_central_MARD च्या निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कोविड काळातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल आभार मानले आणि त्यांच्या विविध विषयांवर चर्चाही झाली. https://t.co/2EPzUfnNHv
2

आज @GS_central_MARD च्या निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कोविड काळातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल आभार मानले आणि त्यांच्या विविध विषयांवर चर्चाही झाली. https://t.co/2EPzUfnNHv

आज आमदार @MLARajanSalvi जी यांच्यासोबत राजापूरमधील समुद्रालगतच्या पर्यटन आराखड्यावर तसेच मतदारसंघातल्या इतर विषयांवर सकारात्मक चर्चा केली. https://t.co/1iBDO45E8L

आज आमदार @MLARajanSalvi जी यांच्यासोबत राजापूरमधील समुद्रालगतच्या पर्यटन आराखड्यावर तसेच मतदारसंघातल्या इतर विषयांवर सकारात्मक चर्चा केली. https://t.co/1iBDO45E8L

आज @OfficialMDFA चे सुधाकर राणे जी व उदयन बॅनर्जी जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संघटनेच्या कामकाजाबद्दल व फुटबॉल संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

This afternoon, I met with Sudhakar Rane ji & Udhyan Banerjee ji from MDFA to discuss various plans for Football in Mumbai. https://t.co/MDxiPbOsBx

आज @OfficialMDFA चे सुधाकर राणे जी व उदयन बॅनर्जी जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संघटनेच्या कामकाजाबद्दल व फुटबॉल संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. This afternoon, I met with Sudhakar Rane ji & Udhyan Banerjee ji from MDFA to discuss various plans for Football in Mumbai. https://t.co/MDxiPbOsBx

Welcomed @UrmilaMatondkar ji into the @ShivSena family today, look forward to working together and serve our nation https://t.co/uGfOzYPcJx

Welcomed @UrmilaMatondkar ji into the @ShivSena family today, look forward to working together and serve our nation https://t.co/uGfOzYPcJx

पक्षप्रवेशानंतर @UrmilaMatondkar जी यांची भेट घेऊन त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. तसेच महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. https://t.co/NiP7tkg3eK

पक्षप्रवेशानंतर @UrmilaMatondkar जी यांची भेट घेऊन त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. तसेच महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. https://t.co/NiP7tkg3eK

'साद सह्याद्री ट्रेक अँड अँडव्हेंचर' पुणे या संस्थेमार्फत 'ट्रान्स सह्याद्री' ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. आज या मोहिमेतील शिलेदारांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. https://t.co/sjYmpt3sYm

Earlier this morning, @DineshNair74 presented me a copy of the art wall at Mumbai Football Arena by @MumbaiCityFC https://t.co/36qsaoLjT3
2

Earlier this morning, @DineshNair74 presented me a copy of the art wall at Mumbai Football Arena by @MumbaiCityFC https://t.co/36qsaoLjT3

Quoted @KumariRukshmani

Thank you @AUThackeray for giving your inputs on environment. You have done some remarkable work in your area of environment within a very brief time. Congratulations!! #AIPChoupal5 @RajAIPC @ProfCong https://t.co/z6HcduKA5o

Absolutely delighted to be a part of a conversation for environment and climate change. We must build an all party consensus on issues of climate change and make this a part of our political conversation. Thank you @ProfCong , @ShashiTharoor ji, @KumariRukshmani ji for this https://t.co/9wKibR60ua

तसेच मी यावेळी @UghadeSharad जी यांच्यासोबत माझ्या मतदारसंघात सुरू असलेल्या काही पायाभूत प्रकल्पांना भेट दिली, जिथे आम्ही रस्ते, पादचारी पुल यांच्या सौंदर्यीकरण व सार्वजनिक कलांवर कार्य करीत आहोत. 
#WorliA+ https://t.co/6S6ikQ4SoI
3

तसेच मी यावेळी @UghadeSharad जी यांच्यासोबत माझ्या मतदारसंघात सुरू असलेल्या काही पायाभूत प्रकल्पांना भेट दिली, जिथे आम्ही रस्ते, पादचारी पुल यांच्या सौंदर्यीकरण व सार्वजनिक कलांवर कार्य करीत आहोत. #WorliA+ https://t.co/6S6ikQ4SoI

आज दुपारी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्यासमवेत त्यांच्या “ड्रीम प्रोजेक्ट” असलेल्या  “कोस्टल रोड” प्रकल्पाला भेट दिली. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे उद्धव जी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यापासून @mybmc यावर शर्थीचे कार्य करीत आहे. https://t.co/gklppXbX1J
4

I also visited a couple sites in my constituency of Worli, along with @UghadeSharad ji where we are working on road surface upgrade, pedestrian pathway upgrade, aesthetics and public art. 
#WorliA+ https://t.co/WPgwaVyvMg
3

I also visited a couple sites in my constituency of Worli, along with @UghadeSharad ji where we are working on road surface upgrade, pedestrian pathway upgrade, aesthetics and public art. #WorliA+ https://t.co/WPgwaVyvMg

This afternoon, I accompanied CM Uddhav Thackeray ji on a site visit to his dream project the “Coastal Road”, that is being executed swiftly by the @mybmc since 2018 since the bhumipujan at Uddhav ji’s hands. https://t.co/8rkmWmZB7W

एक वर्ष महा विकासाचं, एक वर्ष विश्वासाचं! https://t.co/lx6o7Eenjv

गेल्या वर्षभरातील कामांचा लेखाजोखा @abpmazatv च्या "माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन" कार्यक्रमाच्या माध्यमातून काल जनतेच्या समोर ठेवला. तसेच माझ्या खात्यांचा येत्या काळातील कार्यमानस देखील मांडला. संपूर्ण व्हिडिओ: https://t.co/nfBwleWXK0

Quoted @Subhajit

The water is very deep but we have a promise to keep. Barikan Lake Clean Up in Aarey Colony inspired by #MajhiVasundhara Abhiyan.. thanks to Jayraj Nayak Ji and his team to take up this beautiful initiative. @AUThackeray @ErikSolheim #mazivasundhara #majhivasundharaabhiyan https://t.co/pPB8FA4pG5

The water is very deep but we have a promise to keep. 

Barikan Lake Clean Up in Aarey Colony inspired by #MajhiVasundhara Abhiyan.. thanks to Jayraj Nayak Ji and his team to take up this beautiful initiative.
@AUThackeray @ErikSolheim
 #mazivasundhara 
#majhivasundharaabhiyan https://t.co/pPB8FA4pG5

This is such a promising tweet! Majhi Vasundhara being adopted by individuals to make a difference glocally! https://t.co/rTt0WMaPoG

Next Page